धापेवाडा येथील गावकरी लोकांच्या मदतीने हजरत ताजुद्दिन बाबा जन्मोत्सव सोहळा पार पडला

*धापेवडा येथिल ग्रामवासी यांच्या मदतीने हजरत ताजुद्दिन बाबा जन्मोत्सव सोहळा पार पडला* ‌                                नागपूर जिल्हा( विशेष प्रतिनिधी सुनील सोमकुंवर)         

नागपूर:-धापेवाडा जुने बसस्टॉप येथील गावातील लोकवर्गणीतून कोरणा चे नियम पाळून, माक्स लावून , सोशल डिस्टंसिंग पालन करून आज दि २६/१/२०२२ला १२:३०च्या दरम्यान लोकांनी एकत्र येऊन हजरत ताजुद्दिन बाबा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला व महाप्रसादाचा कार्यक्रम सुद्धा पार पाडण्यात आला या कार्यक्रमात गावातील उपसरपंच राजेश भाऊ रोटे मंगेश कोणळे ग्रामपंचायत सदस्य निलेश मानकर, सचिन वैद्य अभिजित वाळके प्रकाश ठाकरे राजन मेश्राम , प्रविण ठाकरे योगराज बेड योगेश ठाकरे किष्णा कोणळे, प्रमोद गोतमारे, विकारा वाघ ,नितिन पुरी , रोशष डोंगरे , प्रशत नवघरे मस्केजी (बाबा)