तक्षशिला इंग्लिश मीडियम स्कूल चा दहावीचा१००% निकाल यंदाही परंपरा कायम

तक्षशिला इंग्लिश मीडियम स्कूल चा दहावीचा१००% निकाल  यंदाही परंपरा कायम

तक्षशिला इंग्लिश मिडीअम स्कूलची १००% निकालाची परंपरा यंदाही कायम...

बालाजी देडगाव (प्रतिनिधी युनूस पठाण )देडगाव  ता. नेवासा

येथील तक्षशिला इंग्लिश मिडीअम स्कूलमधीलचा फेब्रुवारी मार्च 2023 मध्ये झालेल्या इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला . या परीक्षेत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत विद्यालयाची १००% निकालाची यंदाही परंपरा कायम राखली.

 याही वर्षी विद्यालयाचा निकाल १०० % क्के लागला.

               विद्यालयात प्रथम क्रमांक श्रद्धा शिवाजी चेडे (90.80%) हिने मिळविला द्वितीय क्रमांक- दिव्या दत्तात्रय कदम (90.20%) तर तृतीय क्रमांक दिया महावीर पटवा (89.00%)हिने मिळवला. चतुर्थ क्रमांक रुद्रप्रताप जितेंद्र देशमुख (88.80) मिळवला. कु. ज्ञानेश्वरी मंगेश देठे हिने 87.40% गुण मिळवत यश संपादन केले. या यशाबद्दलसर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व सर्व मार्गदर्शक शिक्षकांचे 

 मन्वंतर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रोफेसर डॉ. विजय कदम यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच संचालिका शुभांगी कदम, समन्वयक कल्पना पवार, विद्यालयाचे प्राचार्य विठ्ठल कदम, उपप्राचार्य संदीप खाटीक पालक, ग्रामस्थ यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. 

व यशस्वी विद्यार्थ्यांना 

अशोक पवार, पुनम चिमखडे, महेश शेळके, अनिल साबळे, अर्चना ढोले, मयुरी आढाव, रूपाली गरड, काजल शिंदे, सुवर्णा थोरात, शितल मिसाळ, सोनाली सावंत, रूपाली सावंत, मीनाक्षी मुंगसे, रेणुका पेहरे, अर्चना सरोदे, सोनाली वांढेकर, माधवी टिकल ,ज्योती खंडागळे, यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल पालक व समस्त ग्रामस्थ यांच्याकडून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.