शिरेगाव तालुका नेवासा येथील आसराबाई अहिल्याजी जाधव या गृहिणी बेपत्ता. कुणाला आढळल्यास संपर्क करा.

शिरेगाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर येथील आसराबाई अहिलाजी जाधव वय-५० या गृहिणी काहीही न सांगता घरातून बेपत्ता झालेल्या आहेत.
त्यांना अखेरचे वळण पिप्रिं येथील रस्त्याने बुधवार दिनांक १३ एप्रिल रोजी दुपारी तीन-चार च्या दरम्यान पाहिल्याचे काही नागरिकांचे म्हणणे आहे.
सदर व्यक्ती कुणाला आढळल्यास सोनई पोलीस स्टेशन किंवा ९७३०२७२६२८ या क्रमांकावर संपर्क करा.