*तिरु गोंडी रत्न गोंडीधर्माचार्य लिंगो डॉ. मोतीरामजी कंगाले यांची ७३ जयंती व गोंडी भाषा दिवस साजरा*

*तिरु  गोंडी रत्न गोंडीधर्माचार्य लिंगो डॉ. मोतीरामजी कंगाले यांची ७३ जयंती व गोंडी भाषा दिवस साजरा*

*तिरु. गोंडीरत्न गोंडीधर्माचार्य लिंगो डॉ. मोतीरावणजी कंगाले यांची ७३ जयंतीगोंडीभाषा दिवस साजरा*

नागपूर (जिल्हा प्रतिनिधी सुनील सोमकुंवर)

नागपूर:-२ फरवरी मा. तिरु. गोंडीरत्न गोंडीधर्माचार्य गोंडीसाहित्यकार गोंडीभाषा अभ्यासक लिंगो डॉ. मोतीरावणजी कंगाले साहेब यांची ७३ जयंती व गोंडीभाषा दिवस मुळगाव दुलारा तह रामटेक जी नागपूर येथे उत्साहात साजरा करण्यात आला

गोगो पूजन भुमका संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष इवनाते साहेब यांनी केले तिरु.लिंगो डॉ. मोतीरावनजी कंगाले साहेब यांच्या कन्या विनंतीताई धृव यांनी लिंगो डॉ. मोतीरावणजी कंगाले साहेब यांच्या प्रतिमेचे समाधी स्थळाचे गोगो पद्धतीने विधिवत पूजन केले तर गोंडी सप्तरंगी ध्वजाचे ध्वजारोहण मा .तिरु हरिषदादा उईके प्रदेश अध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी महाराष्ट्र तथा जी प सदस्य बोथीया पालोरा यांचे हस्ते करण्यात आले गोंडी धर्म प्रचारक साहित्यिक सलामे जी यांनी लिंगो डॉ. मोतीरावणजी कंगाले साहेब यांच्या कार्याची माहिती पटवून दिली

       लिंगो डॉ. मोतीरावणजी कंगाले साहेब यांच्या परिवाराकडून तालुक्यातील होतकरू गरजवंत विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण करण्यात आले

 सुधाकरजी आत्राम महामंत्री महा.प्रदेश राजेशदादा इरपाते प्रदेश अध्यक्ष युवा मोर्चा गो. ग. पा. गजाननजी जुमनाके पाटील कार्याध्यक्ष गो. ग. पा. दिनेशदादा सिडाम नागपूर शहर अध्यक्ष अब्दुलजी जामीरभाई प्रदेश महासचिव सुखलालजी मडावी प्रदेश उपाध्यक्ष ऍड. आशिषजी उईके प्रवक्ता महा. प्रदेश मडावी साहेब नागपूर जिल्हाध्यक्ष बापूरावजी मडावी चंद्रपूर जिल्हाध्यक्ष ममताजी जाधव जिवती तालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत उईके काटोल तालुका उपाध्यक्ष सौरभ मसराम युवा मोर्चा नागपूर जिल्हाध्यक्ष उमेशदादा टेकाम नागपूर शहर महामंत्री प्रवीण मडावी गुड्डू उईके सतीश नाईक नागपूर शहर अध्यक्ष युवा मोर्चा महेशजी बामनोटे कोष्याध्यक्ष महा गणेशजी वरठी प्रदेश प्रतिमाताई मडावी महिला प्रदेशाध्यक्ष गंगाताई टेकाम जिल्हाध्यक्ष नागपूर सुनीताताई उईके नागपूर जिल्हा संघटक जुमनाके ताई गोंदिया भंडारा अमरावती यवतमाळ जिल्हाध्यक्ष व इतर पदाधिकारी व इतर गोंडवाना गणतंत्र पार्टीचे कार्यकर्ते समस्त दुलारावासी ग्रामस्थ व तालुक्यातील नागरिक उपस्थित होते