रानी अवंती बाई जयंती निमित्त ने लोधी समाजाने जन्मोत्सव साजरा करण्यात आला* 

रानी अवंती बाई जयंती निमित्त ने लोधी समाजाने जन्मोत्सव साजरा करण्यात आला* 

*रानी अवंती बाई जयंती निमित्त ने लोधी समाजाने जन्मोत्सव साजरा करण्यात आला* 
नागपूर:-सावनेर नगरीत  लोधी समाजाने एकत्र येऊन यांनी रानी अवंती बाई याचा जन्म १७ ऑगस्ट १८३१रोजी असुन सदर कार्यक्रम लोधी समाजाने आयोजल केले असता या कार्यक्रमात रानी अवंती बाई पुतळा जवळ सावनेर नगरीतील महीला नी

मोठ्या संख्येने सहभागी झाले व  कार्यक्रम स्थळी रानी अवंती बाई पुतळा पुष्पमाला अर्पण करून व   केक कापण्यात आला जयंती निमित्त मान्वर मंडळी चे शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले तसेच कार्यक्रम  लोधी सामाजिक मोलाचे योगदान लाभले आहे हेमाडपंथी शिव मंदिर वार्ड नं १५ परिसर
सावनेर येथील परीसरात संपन्न करण्यात आला असून सर्व सावनेर नगरीतील मंडळी कार्यक्रम शांत रूपात पार पाडला व महा प्रसाद वितरण करण्यात आले