विधानपरिषद नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक संपन्न*
नागपूर
*विधानपरिषद नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक संपन्न* BPSLIVE NEWS NETWORK नागपूर:-आज सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत एकूण ३४,३६० मत पत्रिकांच्या दोन्ही फेरीची मतमोजणी पूर्ण झाली आहे. उमेदवारांना प्राप्त पहिल्या पसंतीची मते पुढील प्रमाणे. *आवश्यक मतांचा कोटा १६ हजार ४७३ ठरविण्यात आला होता.* *दोन्ही फेरीतील मतमोजणी आकडे* #आता पर्यंत ३४ हजार ३६० मतपत्रिका मोजणी पूर्ण #एकूण वैधमत :*३२,९४५* #अवैधमत : *१,४१५* *पहिल्या पसंतीच्या मतांच्या मोजणी नंतर, उमेदवारांना प्राप्त मते खालील प्रमाणे* १)सतीश जगताप (महाराष्ट्र विकास आघाडी पक्ष ) : *५१४* २)प्रा.दीपकुमार खोब्रागडे (वंचित बहुजन आघाडी पक्ष) :*३७३* ३) देवेंद्र वानखडे (आम आदमी पक्ष) :*८६३* ४) राजेंद्र झाडे (समाजवादी पक्ष) (युनायटेड ) : *३,३५८* ५)अजय भोयर (अपक्ष) :*१,२०८* ६) सुधाकर अडबाले (अपक्ष) : *१६,७००* ७) सतिश इटकेलवार (अपक्ष) :*८९* ८) बाबाराव उरकुडे (अपक्ष) : *८७* ९)नागो गाणार (अपक्ष) : *८,२११* १०) रामराव चव्हाण (अपक्ष ): *१२* ११) रवींद्रदादा डोंगरदेव (अपक्ष) : *४३३* १२) नरेश पिल्ले (विश्व हिंदू जनसत्ता बहुमत पक्ष) : *१४* १३) निमा रंगारी (बहुजन समाज पक्ष) : *६६* १४) नरेंद्र पिपरे (अपक्ष) :*५२१* १५) प्रा. प्रवीण गिरडकर (अपक्ष) : *५५* १६) इंजिनिअर प्रो. सुषमा भड (अपक्ष): *८०* १७) राजेंद्र बागडे (अपक्ष) : *५४* १८) डॉ.विनोद राऊत (अपक्ष):*५९* १९) उत्तमप्रकाश शहारे (अपक्ष): *७३* २०) श्रीधर साळवे (अपक्ष): *९* २१) प्रा सचिन काळबांडे (अपक्ष): *९२* २२) संजय रंगारी (अपक्ष):*७४*