*समृद्धी हायवेवर ट्रॅव्हल्स पलटी दहा ते पंधरा गंभीर जखमी*

नागपूर

*समृद्धी हायवेवर ट्रॅव्हल्स पलटी दहा ते पंधरा गंभीर जखमी*

*समृद्धी हायवेवर ट्रॅव्हल्स पलटी दहा ते पंधरा गंभीर जखमी*

BPS Lvie News Nagapur 

 *ट्रॅव्हल्स चालकाला  डुलकी आल्यामुळे झाला अपघात*

 नागपूर:-दि 19/2/23सविस्तर वृत्त असे की ट्रॅव्हल्स क्रमांक  नळ 01B 2239 नागपूरवरून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स चालकाला डुलकी   आल्यामुळे ट्रॅव्हलच्या चालकाचे  नियंत्रण सुटून ट्रॅव्हल्स पलटी झाली त्यामध्ये दहा  ते पंधरा व्यक्ती जखमी गंभीर जखमी झाले जखमी ची माहिती मिळताच समृद्धी 108 लोकेशन चे

पायलट प्रशांत ठाकरे व पायलट किशोर खोडके घटनास्थळी जाऊन जखमींना उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे आणले तेथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर साळुंखे व वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ऋचा गुघाने मॅडम यांनी प्रथम उपचार करून तेथील मदतीसाठी ब्रदर विनोद चव्हाण सिस्टर खिल्लारे कक्ष सेवक पांडे 102 चे पायलट राजूभाऊ राठोड श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्ण सेवा रमेश  देशमुख नवनिर्माण रुग्णवाहिकेचे विनोद भाऊ खोड श्याम घोडेस्वार यांनी त्यावेळेस मदत केली. प्रथमोपचार कडून पुढील उपचारासाठी अकोला येथे रेफर केल्याची  माहिती प्राप्त झाली आहे.