राहुरी शहरातील शिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरणी , एका भोळसर महिलेची प्रतीक्रिया ऐका
राहुरी ता प्रती - देवेंद्र शिंदे
काल सर्व सकल हिंदू समाज व सर्व शिवप्रेमी यांच्यावतीने इतर सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने
एक वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा विटाम्मा प्रकरणीजय सर्व शिवप्रेमींच्या वतीने राहुरी तहसील व राहुरी पोलीस स्टेशन यांना जाब विचारायला व तपास अद्यापही लागला नाही आरोपी शोधले गेलेले नाही म्हणून सर्व शिवप्रेमी यांनी काळी टोपी घालून प्रशासनाचा जाहीर निषेध केला
त्यातच एक शहरातील भोळसर महिला यांनी अशी प्रतिक्रिया दिली की आमच्या शिवप्रेमींच्या भावना विटंबना प्रकरणी दुखावल्या गेल्या असून एक वर्ष होऊनही या गुन्ह्याचा तपास अद्याप लागला नाही प्रशासन याकडे लक्ष देत नाही राहुरी शहरातील व तालुक्यातील खादी घातलेल्या नेत्यांना आणि खाकी यांना या प्रकरणी कुठल्या प्रकारची कार्यवाही केली नाही याबाबत प्रशासनला जाग येऊदे सर्व समाजातील स्तरा मधुन नाराजी व्यक्त होत आहे









