अहिल्यानगर येथील 24 वर्षे तरुणाचा राहुरी मुळा धरणात पाण्यात बुडून मृत्यू

अहिल्यानगर येथील 24 वर्षे तरुणाचा राहुरी मुळा धरणात पाण्यात बुडून मृत्यू

अहिल्यानगर येथील 24 वर्षीय तरुणाचा मुळा धरणात बुडून मृत्यू

राहुरी प्रती - देवेंद्र शिंदे

समजलेल्या माहितीनुसार अहिल्यानगर येथील बालिकाश्रम रोड परिसरातील रहिवाशी असलेले मयूर लाला कांबळे नैतिक सोनटक्के रोहित कांबळे विनय ख्रिस्ती आकाश भुवेअसे सर्व पास तरुण

दिनांक 8 3 2026

रोजी दुपारी साडेतीन वाजे दरम्यान मुळा धरण परिसरात फिरायला आल्या कारणाने फिरत असताना त्यांनी पाण्यामध्ये उड्या मारल्या व चांगल्या प्रकारे पोहता येत नसल्याकारणाने त्यातील दोन तरुण पाण्यात बुडत असताना आरडाओरडा झाला आणि

त्यावेळीजवळच पास असणारे केशव गायकवाड किशोर बर्डे अमिन शेख उमेश गंगे रमेश निकम संतोष गायकवाड चांद भाई शेख सरपंच अंकुश बर्डे आदी तरुणांनी घटने ठिकाणी धाव घेऊन पाण्यात उड्या मारल्या व तरुणांना वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र या घटनेत मयूर लाला कांबळे वय 24 राहणार बालिकाश्रम रोड अहिल्यानगर या तरुण चा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर नैतिक सोनटक्के याला वाचाविण्यात यश आले