एकनाथ भाई शिंदे पॅटर्न राबवत राक्षीच्या सरपंच पदी सुमित्राबाई कातकडे.
एकनाथ भाई शिंदे पॅटर्न राबवत राक्षीच्या सरपंच पदी सुमित्रा कातकडे.
शेवगाव प्रतिनिधी -यशवंत पाटेकर
शेवगाव तालुक्यामध्ये राक्षी ग्रामपंचायतीचे सरपंच पदाची आज निवड झाली सरपंच पदी सौ सुमित्रा भक्तराज कातकडे यांची निवड झाली गेल्या दोन वर्षांपूर्वी सार्वजनिक निवडणुकीमध्ये युवा ग्रामविकास पॅनल ची तीन सदस्य निवडून आले होते तरी पूर्व सरपंचांनी दोन वर्षाचा कार्यक्रम संपवून राजीनामा दिला गेल्या दोन वर्षापासून गावातील अनेक प्रश्न कोंडीत राहिली गावातील नागरिक ग्रस्त झाले होते तरी गावातील काही नागरिकांनी समोरील दोन सदस्यांना विनंती करून युवा ग्रामीण विकास पॅनलच्या सोबत राहून पॅनलच्या सौ सुमित्रा भक्तराज कातकडे यांना आज नऊ पैकी पाच मतांनी विजयी केले या विजया मध्ये गावातील अनेक कार्यकर्ते आनंद साजरा केला निवडीच्या कार्यक्रम सकाळी १० वाजता सुरू होऊन २ वाजेपर्यंत चालला १० वाजता पत्र दाखल करून ११ वाजता छाननी करण्यात आली व नंतर १२ ते १ माघार घेण्यात आली कार्यक्रम सुरू झाल्यानंतर ४ गोरे रेखा राजेंद्र पडली तर सुमित्रा यांना ५ मते विजयी झाले तसेच या सर्वांनी एकनाथ भाई शिंदे पॅटर्न राबवत ही निवडणूक लढवली ग्रामपंचायत सदस्य अतुल अभिमान जुंबड श्री गुलबा धर्मा मगर श्री अमोल लक्ष्मण कातकडे श्रीमती गयाबाई श्रीधर मगर या सरपंच पदाची निवडणुकीमध्ये ज्याप्रमाणे महाराष्ट्राचे राजकारण घडले त्याचप्रमाणे राक्षीस सरपंच पदाच्या निवडणुकीत गावकऱ्याला याची प्रत्यक्षकरण दिसली