आज दि. 7.4.2022.ला वेळ.3.50.च्या दरम्यान  बांगडापूर ते बाजारगाव या रस्त्यांनी  काजळी गावाजवळ अन ओळखी  वैक्तीचा एक्सीडेंट झाला

आज दि. 7.4.2022.ला वेळ.3.50.च्या दरम्यान  बांगडापूर ते बाजारगाव या रस्त्यांनी  काजळी गावाजवळ अन ओळखी  वैक्तीचा एक्सीडेंट झाला

आज दि. 7.4.2022.ला वेळ.3.50.च्या दरम्यान  बांगडापूर ते बाजारगाव या रस्त्यांनी  काजळी गावाजवळ अन ओळखी  वैक्तीचा एक्सीडेंट झाला त्याजागी लोकांनीं गर्दी कराला सुरवात केली व त्या जागी फोर विलर गाड्या बाजूनी उभा  करून जखमी व्यक्तीला पहात होते सगळेजण त्याच्या डोक्यातून ब्लड बाहेर येणे सुरू होतं तरी पण कोणी त्याला गाडीत टाकून दवाखान्यापर्यंत नेहन्या करता कोणी तयार नव्हतं लोकांना भीती वाटत होती काही लोकांनी वाटत होतं का ॲम्बुलन्स  ऐ पर्यंत वाट पहा नतंर मी. संजू भाऊ गायकवाड यांना फोन करून बोलावलं आणि ते ताबडतोब आले आणि त्यांना  कोढांळी    पी.एस सी .ला  घेऊन  गेलो व तेथे जाऊन त्यांना ड्रेसिंग करून ऑक्सिजन लावून पेशंट सिरियस असल्याकारणाने त्यांना डॉक्टरांनी नागपूर मेडिकल ला नेण्याकरिता सांगितले दादेगाव त्यांच्यासोबत कोणी नसल्याकारणाने विचार आला नंतर मी  रोशन वरठी व माझा मित्र मंगेश देशमुख संजुभाऊ  गायकवाड़ आम्हीं त्याला नागपूरला ऍडमिट करून त्यांचे नातेवाईक येईपर्यंत वाट पहली नंतर आम्ही आमच्या गावाला वापस आलो पोस्ट टाकण्याचे कारण हेच आहे  भिण्यासारखे काही कारण नाही कुणावर कशी वेळ येईल सांगता येत नाहीमानवता हाच खरा धर्म 
मेल्यावर खांदा देण्यापेक्षा जिवंतपणे मदतीचा हात द्या जय  हिन्द जय महाराष्ट्र जय प्रहार