आज राहुरी शहरामध्ये महात्मा फुले चौक येथे क्रांती सूर्य महात्मा ज्योतीराव गोविंद फुले यांची 200 वी जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले

क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांची ११ एप्रिल २०२६ रोजी २०० वी जयंती (द्विशताब्दी) साजरी केली जात आहे. त्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी महाराष्ट्रातील सातारा (कटगुण) येथे झाला होता. या द्विशताब्दी वर्षानिमित्त ११ एप्रिल २०२६ ते १० एप्रिल २०२७ या काळात राज्यभरात विविध उपक्रम राबवले जाणार आहेत 

महत्त्वाचे मुद्दे:

जयंती: २०० वी (११ एप्रिल २०२६) [२]

जन्म: ११ एप्रिल १८२७, कटगुण, सातारा [११]

विशेष: महाराष्ट्र शासनातर्फे २०२६-२७ हे वर्ष द्विशताब्दी जयंती वर्ष म्हणून साजरे केले जात आहे [१]. 

महात्मा फुले हे भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि सत्यशोधक समाजाचे संस्थापक होते. त्यांनी स्त्री शिक्षण आणि अस्पृश्यता निर्मूलनासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले 

यावेळी बाळापूर -आकोला चे आमदार लक्ष्मणराव तायडे ( महा . ) हे या कार्यक्रमांसाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच राहुरी नगरपालीकेचे नगरअध्यक्ष मा. मोरे सर , नगर सेवक , बबन गुलदगड आरिफ शेख , प्रतिक तनपुरे प्रशांत शिंदे, आमोल वाकचौरे , अभिजित शिंदे, नानासो शिंदे , डॉ देवेंद्र शिंदे , डॉ आभिजित शिरसाठ, महाजन , दादा शिरसाठ , सचिन मेहेत्रे , निलेश जगधने , सचिन राऊत, संदिप राऊत , शेलार समस्त मान्यवर उपस्थित होते

राहुरी तालुका प्रतिनिधी - डॉ देवेंद्र शिंदे