डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त राहुरी पोलीस स्टेशन व तहसीलदार यांच्या मार्फत शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त राहुरी पोलीस स्टेशन व तहसीलदार यांच्या मार्फत शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त राहुरी तहसीलदार व राहुरी पोलीस स्टेशन यांच्या मार्फत शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती 

 या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राहुरी पोलीस स्टेशनचे प्रमुख श्री संजय जी ठेंगे साहेब होते यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली

व सर्व भीमसैनिकांच्या प्रमुख पदी व सर्व जय भीम मित्र मंडळ यांच्या वतीने प्रमुख म्हणून श्री विलास नाना साळवे यांनी काम पाहिले 

तसेच भीमराज सेनेच्या जिल्हा उपअध्यक्षा यमुनाताई भालेराव या ही या मीटिंगसाठी उपस्थित होत्या सर्व भीमसैनिक सैनिक व इतर मान्यवर उपस्थित होते 

व राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री संजय जी ठेंगे साहेब यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून सर्वांना  जयंतीच्या शुभेच्छा दिल्या व सर्व भीमसैनिक उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचेही आभार मानले 

राहुरी तालुका प्रतिनिधी डॉ देवेंद्र शिंदे