करे टाकळी येथील अवैध दारू जुगार बंद करा. सरपंच व ग्रामस्थांची मागणी

करे टाकळी येथील अवैध दारू जुगार बंद करा. सरपंच व ग्रामस्थांची मागणी

*क-हेटाकळी अवैद्य दारू जुगार बंद करा*

शेवगाव तालुक्यामध्ये क-हेटाकळी गावामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध रित्या दारू जुगार मोठ्या प्रमाणात गावामध्ये तीन बाजूनी विकत आहे. तरी गावांमध्ये तात्काळ बंद व्हावी ते दारू मुळे आमच्या गावामध्ये अनेक लोकांचे घरी उध्वस्त झाले .आहे व गावामध्ये सतत भांडण तंटा होत आहे आणि गावाच्या परिसरामध्ये चोरीच्या प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे त्याकरता गावामध्ये दारू बंद झाल्यास पाहिजे दारू बंद न झाल्यास आपल्या कार्यालय समोर आम्ही सर्व महिला काही दिवसात आंदोलन करू लवकरात लवकर आपण ही आयोध्या रित्या दारू बंद करावी गावामध्ये भरपूर संसार उध्वस्त होत आहे याच दारूमुळे शरीराची प्रकृती खराब होत आहे आपल्या कार्यालयाने दखल घ्यावी कारवाई करावी ही नम्र विनंती

पोलीस स्टेशन शेवगाव मध्ये निवेदन देताना महिला व ग्रामस्थ सरपंच सुनीता गटकळ. ग्रामपंचायत सदस्य सुनिता दाभाडे. जयश्री ससाने .रेणुका ससाने. उज्वला ससाने नानाबाई ससाने .उषाबाई ससाने. रूपाली ससाने .लताबाई ससाने. भामाबाई ससाणे .सुनिता तुपेरे .सीमा मोहिते .ताई खंडागळे. विजयमाला गटकळ .विकास गटकळ मोठ्या संख्येने गावातील महिला व नागरिक उपस्थित होते. 

टिप

दारू विक्री त्यांना भरपूर वेळा सांगूनही ऐकत नाही यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे न झाल्यास पोलीस स्टेशन समोर मी करणार आंदोलन महिलांचा मान सन्मान झाला पाहिजे कायम तंटामुक्त गाव झाले पाहिजे

सुनिता संजय गटकळ

सरपंच ग्रामपंचायत क-हेटाकळी