फडणवीस साहेब आ.रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल करा नाहीतर हकलपट्टी करा राहुरी प्रहारची मागणी=सुरेशराव लांबे .

फडणवीस साहेब आ.रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल करा नाहीतर हकलपट्टी करा राहुरी प्रहारची मागणी=सुरेशराव लांबे .

सध्या महाराष्ट्रामध्ये नविनच सत्तात्तर झाल्याने सत्ताधारी व विरोधकांनमंधे अनेक दिवसापासुन आरोप प्रत्यारोप चालु आहे,राजकारणात विरोधकांनी केलेले आरोप हे आरोप असतात पण आमदार बच्चुभाऊ कडु साहेब व आमदार रवी राणा हे दोघांनीही सत्ताधारी पक्षाला पाठिंबा दिलेला आहे,आ.बच्चुभाऊ कडु साहेब हे मुख्यमंत्री शिंदे साहेब यांचे समर्थक आहेत तर आ.रवी राणा हे उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे समर्थक आहेत दोघेही एकाच सरकार मध्ये असल्याने आ.रवी राणा यांनी असे बिनबुडाचे आरोप करुन शेतकरी गोरगरीब दिव्यांग बांधवांची दिशाभुल करु नये,मा.मंत्री आ,बच्चुभाऊ कडु साहेब व इतर आमदार यांनी मतदारसंघाचा व महाराष्ट्राच्या विविध विकास होईल हा एकच शुध्द उदेश डोळ्यासमोर ठेऊन शिंदे व फडणवीस सरकारला विनाशर्त पाठींबा दिला व नविन सरकार स्थापन केले,त्याच सरकारमंधे आ.रवी राणा हे मंत्रीपदाची मागणी करतात,हे सर्व आमदार गोहाटीला गेले नसते व या सरकारला पाठींबा दिला नसता तर आ राणा यांनी मंत्री पदाचे स्वप्न तरी पाहीले असते का उपमुख्यमंत्री व गृहमंत्री श्री देवेंद्र फडवणीस साहेब यांनी आ.रवी राणा यांना वेळीच लगाम घालावा नाहीतर त्यांची हकालपट्टी करावी नाहीतर जसे शिवसेनेचे वाटोळे खा.संजय राऊत यांनी केले तसे भाजपचे वाटोळे आ रवी राणा करतील अशी सुचना व मागणी राहुरी प्रहारचे तालुकाध्यक्ष श्री.सुरेशराव लांबे पाटील यांनी केली,

शिंदे व फडणवीस सरकारला पाठिंबा दिलेले अमरावती जिल्ह्यातील बडनेरा विधानभा मतदार संघातील अपक्ष आमदार रवी गंगाधर राणा यांनी गेल्या आठवड्यात विद्यमान सरकार स्थापन करन्यासाठी सिंहाचा वाटा असलेले,महाराष्ट्र राज्य प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री व अचलपूर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार शेतकरी कष्ठकरी गोरगरीब दिव्यांग बांधवांचे दैवंत असलेले माननीय आ. ओमप्रकाश उर्फ बच्चुभाऊ कडु साहेब यांनी शेतकरी गोरगरीब दिव्यांग यांच्यासाठी केलेले आंदोलन हे केवळ सेटलमेंट व पैसे कमवण्यासाठी केलेले आहे, 

शिंदे व फडवणीस सरकारला पाठिंबा देण्यासाठी 50 खोके घेतले असा आरोप आमदार बच्चुभाऊ कडू साहेब यांच्यावर आमदार रवी राणा यांनी केल्यामुळे राहुरी नगर पाथर्डी मतदार संघातील व संपुर्ण महाराष्ट्रातील सर्वसामान्य शेतकरी गोरगरीब दिव्यांग बांधव तसेच प्रहार सैनिक पदाधीकारी यांच्या मनामंधे प्रचंड रोष निर्माण झाला असुन आ रवी राणा यांनी मा.आ.बच्चुभाऊ कडु साहेब यांच्यावर केलेले आरोप सिध्द करावेत, अन्यथा आ.रवी राणा यांनी सर्व सामान्य शेतकरी गोरगरीब कष्ठकरी दिव्यांग बंधु भगिणी यांची दिशाभुल करण्याचा प्रयत्न करु नये,असे केल्यास राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदार संघातील व संपुर्ण महाराष्ट्रातील सर्व सामांन्य शेतकरी गोरगरीब कष्टकरी दिव्यांग बंधु भगिणी शांत न बसता मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरुन आंदोलन करतील व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल,याची नोंद उपमुख्यमंत्री व गृहमंत्री मा.देवेंद्र फडवणीस साहेब यांनी घ्यावी असे वादग्रस्त वक्तव्य करणारे बडनेरा विधानसभा मतदारसंघातील अपक्ष आमदार रवी राणा यांना वेळीच लगाम घालावा नाहीतर त्यांची सरकारमधुन हकालपट्टी करुण तात्काळ कायदेशिर कारवाई करुण गुन्हा दाखल करावा या मागणीचे निवेदन राहुरीचे पोलीस निरीक्षक श्री प्रतापराव दराडे साहेब व उपनिरीक्षक महादेव शिंदे साहेब यांना देताना प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुकाध्यक्ष श्री सुरेशराव लांबे पाटील,श्री बाबासाहेब मकासरे,श्री सोपानराव पागिरे,श्री यशवंत कारंडे,श्री प्रशांत पवार,श्री लहानुभाऊ तमनर,श्री आण्णासाहेब देठे,श्री युन्युसभाई देशमुख,श्री कराळे भाऊ आदीच्या सह्याने निवेदन देण्यात आले,