सर्वसामान्य जनतेचा हक्काचा माणूस आपला माणूस माननीय श्री योगेश ( भैय्या ) सोलंकी वार्ड क्रमांक पाच मधील उमेदवार राहुरी नगरपरिषद
सर्वसामान्य जनतेच्या हाकेला धावून येणारे व जनतेच्या प्रत्येक सुखा दुखात सहभागी होणारे
माननीय श्री योगेश (भैय्या ) सोलंकी हे वार्ड क्रमांक पाच मधून अपक्ष म्हणून उमेदवारी लढवत आहे हे उमेदवारी जनतेच्या हितासाठी वेळोवेळी मदतीला धावून येतात आणि जनतेची हीच इच्छा आहे की त्यांनी उमेदवारी अर्ज भरवा म्हणून ते वार्ड क्रमांक पाच मधून उमेदवारी लढवत आहे सर्वसामान्यांचे कोणतेही काम असो ते कधीच नाही म्हणत नाही ते सर्वांना मदत करतात आणि आज त्यांना उमेदवारीसाठी जनतेनेच उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला असून राहुरी नगरपालिका 2025 होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून उमेदवारी लढवत आहे आता आपल्याला त्यांना मतदानातून मदत करायची आहे तरी सर्व वार्ड क्रमांक पाच मधील नागरिकांनी योगेश भैया सोलंकी यांना भरघोस मतांनी विजयी करावे ही विनंती आपला माणूस हक्काचा माणूस लक्षात असू द्या ध्यानात असू द्या
माननीय योगेश (भैया ) सोलंकी

आपले नम्र योगेश भैय्या सोळंके मित्र मंडळ राहुरी , राहुरी नगरपरिषद








