डिग्रस ग्रामपंचायत येथे सरपंच.उपसरपंच. तल्हाटी.ग्रामस्थांच्या वतिने कोतवालांच्या सेवा निवृत्तीचा निरोप समारंभ.

डिग्रस ग्रामपंचायत येथे सरपंच.उपसरपंच. तल्हाटी.ग्रामस्थांच्या वतिने कोतवालांच्या सेवा निवृत्तीचा निरोप समारंभ.

डिग्रस ग्रामपंचायत येथे अतिशय चांगल्या पद्धतीने डिग्रस येथील तल्हाटी कार्यालयात काम करणारे कोतवाल श्री बापूसाहेब केरू जाधव हे महसूलच्या कोतवाल पदावरून सेवा निवृत्त झाले आहे

त्यांचा निरोप समारंभ डिग्रस ग्रामपंचायत तल्हाटी ग्रामसेवक सरपंच उपसरपंच सदस्य पत्रकार तसेच ग्रामस्थांच्या वतीने मिटिंग हॉल ग्रामपंचायत डिग्रस येथे करण्यात आला यावेळी डिग्रस गावचे सरपंच उपसरपंचांनी कोतवाल बापू जाधव यांनी जे डिग्रस गावासाठी काम केले ते अतिशय उल्लेखनिय व विनावाद सदा आनंदाने काम केले

यावेळी त्यांना निरोप देतांना सरपंच यांच्या वतिने त्यांचे पति कुंडलिक गावडे.उप सरपंच रावसाहेब पवार. तल्हाटी श्री अमोल कदम सर. ग्रामसेवक सुरेश डोंगरे सर.सदस्य आमोल बेल्हेकर.पत्रकार राजेंद्र पवार केशव बेल्हेकर संदीप कोकाटे सदस्य संदीप गावडे पेन्टींग ठेकेदार श्रीधर पवार सुभाष बेल्हेकर ठेकेदार रविंद्र पवार ठेकेदार युवराज पारडे ठेकेदार श्रीधर पवार आनिस सय्यद जगन्नाथ गिरगुणे लिपिक बापूसाहेब गिरगुणे माणीकराव खाडे भारती मामा साईनाथ बेल्हेकर जगन्नाथ पवार बेल्हेकर भाऊसाहेब मोहन काळे सोपान गावडे शिवाजी झीने ग्रा.प.कर्मचारी शाम मेटे शरद पवार राऊत कंपनीचे मालक संतोष राऊत यावेळी ग्रामपंचायत डिग्रस येथे उपस्थित होते तसेच ग्रा.प.कर्मचारी व ग्रामस्थ डिग्रस च्या वतिने कोतवाल श्री बापूसाहे जाधव यांचा शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.