पवित्र मरियामाता यात्रा उत्सवा निमित्त ता. राहुरीच्या मौजे डिग्रस फाटा येथे फादरांचे व भाविकांचे स्वागत.
आज संत अँन्थोनी चर्च मौजे ङिग्रस भाविकांच्या व ख्रिस्ती बंधु भगीनिंच्या वतीने ङिग्रस फाटा या ठिकाणी पुणे ,भिंगार अहिल्यानगरच्या ङाँनबास्को ,सावेङी नागापुर या ठिकाणावून ७००-८०० भाविक पवित्र
मरीया मातेच्या यात्रेसाठी येणार्या दयात्रेकरूणा अल्पोहाराचे नियोजन व त्यांचे स्वागत मोठ्या आनंदाने व उत्साहाने केला होते दुपारी २ वाजता पवित्र मरीया मातेचा रथ ङिग्रस फाटा या ठिकाणी प्रस्थान झाला त्यावेळी फादरांच्या हस्ते व ब्रदर प्रिन्स यांच्या हस्ते पावित्र्याचे प्रतीक कबुतरे
आकाशात सोङण्यात आली फादर रिचर्ङ फादर परेरा यांचा चर्च कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला सर्व भाविकांना अल्पोहाराचे वाटप करण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी पार पाङण्यासाठी प्रमुख मार्गदर्शक फा.राजु शेळके संत अँन्थोनी चर्च ङिग्रस सर्व ख्रिस्ती भाविक आराधना भजनी मंङळ मसिहा भजनी मंङळ ,महिला मंङळ व सर्व पत्रकार बंधुचे सहकार्य लाभले.