शेवगाव तहसील कार्यालय लिपिक 50 हजाराची लाज घेताना रंगेहात अटक

शेवगाव तहसील कार्यालय लिपिक 50 हजाराची लाज घेताना रंगेहात अटक

शेवगाव तहसील कार्यालय लिपिक ५० हजारांची लाच घेताना रंगेहात अटक

शेवगाव प्रतिनिधी :-यशवंत पाटेकर

शेवगाव तहसिल कार्यालयातल्या गौण खनिज लिपिकाला ५० हजार रुपयांची लाच घेताना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं रंगेहात अटक केलीय. सदर लिपिकानं फिर्यादीकडे एक लाख रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी ५० हजार रुपये घेतांना लिपिकाला ताब्यात घेण्यात आलंय. दरम्यान, यामध्ये शेवगावचे तहसिलदारही रडारवर असल्याचं सांगितलं जात आहे.