कृषी उत्पन्न बाजार समिती तालुका उमरेड सार्वत्रिक निवडणूक 2023 सुरवात*
उमरेड
*कृषी उत्पन्न बाजार समिती तालुका उमरेड सार्वत्रिक निवडणूक 2023 सुरवात* Delhi 91 BPS Live News उमरेड:-दिनांक 04/05/2023 गुरुवारला कृषी उत्पन्न बाजार समिती तालुका उमरेड सार्वत्रिक निवडणूक 2023 च्या निवडणूक प्रचाराची सुरवात उमरेड डब्ल्यू सि एल येथील गजानन महाराज मंदिर येथे प्रचाराचे नारळ फोडून *मा.श्री.राजेंद्रजी मुळक (माजी मंत्री तथा अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी)* व उमरेड क्षेत्राचे आमदार *मा.श्री.राजू पारवे* यांच्या हस्ते करण्यात आली या निवडणुकीसाठी रिंगणात असणाऱ्या *शेतकरी सहकार परिवर्तन पॅनलच्या* सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आव्हान मा.श्री.राजेंद्र मुळक यांनी केले. यावेळी, श्री. संजय मेश्राम (उपाध्यक्ष, ना. जि. ग्रा. काँ. कमिटी), श्री गंगाधरभाऊ रेवतकर, श्री विजय खवास, सौ गीतांजली नागभीडकर, सभापती प. स. उमरेड, श्री मिलिंद सुटे सभापती समाज कल्याण जि प नागपूर, सौ माधुरीताई गेडाम, सौ वंदना बालपांडे, सौ जयश्री देशमुख, सौ शालूताई गिल्लूरकर,श्री. गजानन झाडे, श्री सुरेश पौणिकर, श्री प्रकाश वारे (शिवसेना नेते) श्री रमेशजी किलनाके,श्री सुरज इटनकर,श्री मधुकर लांजेवार, श्री प्रशांत ब्रमहे, श्री सुरज कांबळे, श्री बालाराम राऊत, श्री बाळू भोयर, श्री जगदीश गजभिये, श्री सुनील हेडाऊ,श्री पुरुषोत्तम बोबडे तथा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत उभे असलेले *शेतकरी सहकार परिवर्तन पॅनलचे सेवा सहकारी सर्वसाधारण गटाचे उमेदवार* श्री दिलीप भोयर, श्री देवराव मेंघरे, श्री विलास दरने, श्री हिरामण नागपुरे,श्री चंद्रशेखर ठवकर, श्री ईश्वर लांबट,श्री प्रभाकर पुरके, *सेवासहकारी इतर मागासवर्गीय उमेदवार* श्री सुभाष मूळे, *सेवा सहकारी विमुक्त भटक्या जाती जमाती उमेदवार* श्री अर्जुन दुधकवर, *सेवा सहकारी महिला राखीव उमेदवार* सौ रेखा ठाकरे, सौ अपर्णा भोयर, *ग्रामपंचायत सर्व साधारण गट उमेदवार* श्री शिवदास कुकडकर, श्री नितिन बालपांडे, *अनु जाती जमाती गट* श्री छोटू मोटघरे, *आर्थिक दुर्बल घटक* श्री भिका भोयर आदी शेतकरी बांधव व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनीच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष पुरस्कृत "सहकार पॅनलच" या निवडणूकीमधे विजयी होईल असा निर्धार केला.