आई - बाबांचा गैरहजरीत दोन वर्षेचा मुलीचा दफनविधी*

नागपूर

आई - बाबांचा गैरहजरीत दोन वर्षेचा मुलीचा दफनविधी*

*आई - बाबांचा गैरहजरीत दोन वर्षेचा मुलीचा दफनविधी*  Delhi 91 BPS LIVE NEWS                                         नागपूर :-दु:खाचा डोंगर,मन हेलावून टाकणारं दृश्य. हितज्योती आधार फाउंडेशन मदतीला..... NH6 खामगाव जिल्हा बुलढाणा महामार्गावर जनूनाचौफुली गावाजवळ बस आणि मोटारसायकलचा 29/4/2023 ला अपघात झाला,झालेल्या अपघातात पती - पत्नी आणि तिच्या दोन वर्षाचा मुलीला गंभीर दुखापत झाली,या दुर्घटनेत, महिलेच्या पतीसह मुलगी आराध्या

जखमी झाले, उपस्थित लोकांनी सरकारी हॉस्पिटल मध्ये दाखल केले, प्रकृती चिंताजनक असल्याने त्यां तिघांना मेडिकल हॉस्पिटल नागपूरला रवाना करण्यात आले, मुलगी आराध्या हिला उपचारासाठी ट्रामा सेंटर येथे नातेवाईकांनि दाखल केले, आईचा

कुशीत बसलेली दोन वर्षाची आराध्या हिचा 4/5/2023 रोजी मृत्यू झाला, आई - वडील ऍडमिट असताना मुलीचा दफनविधी कसा करायचं, हा प्रश्न नातेवाईकांना पडला, कारण आर्थिक

परिस्थिती हलाखीची असल्याने ते मृतदेह घेऊन इतक्या लांब जाऊ शकत नव्हते, त्यांनी अकोला येथील कृष्णा घाटोळ मित्रांला याची माहिती दिली, त्यांनी नातेवाईकांना सावनेर येथील सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांना संपर्क केला, लगेच आम्ही रात्रीला 1 वाजता मेडिकल हॉस्पिटल मध्ये जाऊन त्यांचा

परिवाराला भेट देऊन,त्यांना पूर्ण मदत करण्याचा धीर दिला, दुसऱ्या दिवशी आम्ही नागपूर गाठले,सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून आराध्याचा मृतदेह ताब्यात घेतला, आम्ही सावनेरला येउन त्या बाळावर दफनविधी पार पाडला , तिचा मुलीचा अपघाती मृत्यू झाला आहे, हे तिची आई कसं मान्य करेल कदाचित नातेवाईकांनी सांगितल्यावर तिचा विश्वास बसेल का, असे अनेक प्रश्न मागे सोडले..... 9 महिने पोटात सांभाळ केलेल्या आईला आता कधीच तिची चिमुकलीला हातात आणि कुशीत घेता येणार नाही,कारण ती कायम सोडून गेलेली आहे तिला.... आरोग्यसेवेत गेल्या अनेक वर्षपासून काम करत असल्याने परिस्थितीला कसा सांभाळून घेणे, त्याचा परिवाराची काळजी कशी घेणे,त्या प्रत्येक प्रसंगला हाताळणे अस्या वेळेस रुग्णांशी तसेच त्यांच्या कुटुंबीयांशी बोलण्याच्या धोरणाच्या शोध आम्ही घेत असतो, अशा परिस्थितीत आमचेही अंतःकरण दुःखी होतं, शेवटी आम्ही सुद्धा मानवच...भावनिक होणार तर काम कसं करणार,