केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे व आमदार नारायण कुचे साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून बंधारा व विहीर बांध कामाचं भूमिपूजन करण्यात आले
*केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मा.ना.श्री रावसाहेब पाटील दानवे साहेब व आमदार नारायण कुचे साहेब* यांच्या विशेष प्रयत्नातून मौजे लेंभेवाडी ता अंबड जि.जालना येथे जलजीवन मिशन योजने पाईप लाईन, जलकुंभ, विहीर बांधकामाचा भूमिपूजन, व सिमेंट बंधारा बांधकामाचा भूमिपूजन *आमदार नारायण कुचे साहेब* यांच्या हस्ते संपन्न झाले, यावेळी उपस्थित भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दीपक भैय्या ठाकूर भाजपा तालुका अध्यक्ष जितेंद्र पालकर प.स.सदस्य भगवान भोजने, निर्वाळ साहेब, कुलकर्णी साहेब, सचिन जाधव, नारायण आबा कणसे, हरिश्चंद्र भोजने, लहू डावखर, भिमराव पवार, दीपक पांढरे,सरपंच विलास राठोड, शिवाजी तारडे, मंजित भोजने, संभाजी भोजने, विश्वनाथ तारडे, कैलास राठोड, प्रदीप पवार, साईनाथ उकिर्डे, कैलास घायाळ,सर्जेराव रंधे, कृष्णा जाधव, परमेश्वर लेंभे, नवनाथ लेंभे, संभाजी गोलडे, रामराव जाधव, मिटठू जाधव, कान्हूजी कुंडकर, गणेश भोजने, विलास भोजने, भगवान डोईफोडे, आप्पासाहेब केजभट, किसन लेंभे, माऊली आरगडे, बबन म्हस्के, नवनाथ धूळे, नामदेव पांढरे, व उपस्थित सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.