नगर परिषदेच्या बांधकाम बंदच्या आदेशाला केराची टोपली. बंद पत्राच्या शेडच्या आड दडलय कायय

नगर परिषदेच्या बांधकाम बंदच्या आदेशाला केराची टोपली. बंद पत्राच्या शेडच्या आड दडलय कायय

नगरपरिषदेच्या बांधकाम बंद च्या आदेशाला केराची टोपली बंद पत्र्याच्या शेड आड दडलंय काय ?

वंचीत बहुजन आघाडीच्या आक्रमक भूमिकेनंतर नगरपरिषद शेवगांव ने सरकारी भूखंडा वरील ते वादग्रस्त बांधकाम त्वरित थांबवण्याचे आदेश दिले पण आठ दहा दिवस बंद असलेले ते वादग्रस्त क्रांती चौकातील बांधकाम पत्र्याआड जोमाने सुरु असल्याचे दिसते मोक्याच्या ठिकाणचा हा "सरकारी जागेचा लोण्याचा गोळा" दहा वर्षांपुर्वी फार सुंदोपसुंदी होऊन लिंबाच्या झाडाखाली वरचेवर व्यवहार होऊन सुमारे तीस पेटीत जागा घेतली त्यावर कोटभर रुपयांचे कामं करायचे ठरले त्यात म्हैस पाण्यात असतानाच सत्तर सत्तर पेटीला दोन गाळे सुद्धा बुक झाले रातोरात कामं सुरु झाले विना परवाना असल्याने नगरपरिषदने ते बंद केले "यां पत्र्याच्या पेटी मागे दडलंय काय"?

ताजा कलम

जागा सरकारची त्यावर आरक्षण गार्डन आणि वाढीव रस्त्याचे प्रत्यक्षात कामं व्यापारी संकुलाचे सर्व सामान्य शेवगावकरांना पडलेले प्रश्न 1) वादग्रस्त जागेचा मालक कोण 2) नगरपरिषदेचा आदेश धुडकावतोय कोण 3) वंचित बहुजन आघाडी ला दिलेल्या पत्राला केराची टोपली दाखवतय कोण 4) बांधकाम परवण्याला अशी कोणती कागतपत्रे जोडली की रातोरात कामं सुरु झाले हाकारभार म्हणजे "खऱ्याला नाही राजी आणि #ग्या पाशी फुरक्या वाजी"

सर्व सामान्य शेवगावकरांना घराचा आणि दुकानाच्या बांधकाम परवाना मागताना शंभर चकरा मारायला लावणारे अधिकारी आणि कर्मचारी काय करतायेत?