अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाकडून शासकीय विश्रामगृहात जागतिक महिला दिन साजरा जागतिक महिला दिनानिमित्त अखिल भारतीय ओबीसी सेवा संघ कडुन जागतिक महिला दिन साजरा करन्यात आला
अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाकडून शासकीय विश्रामगृहात जागतिक महिला दिन साजरा
जागतिक महिला दिनानिमित्त अखिल भारतीय ओबीसी सेवा संघ कडुन जागतिक महिला दिन साजरा करन्यात आला यावेळी मराठवाडा अध्यक्ष डाॅ महादेव घुले व महिला आघाडी मराठवाडा अध्यक्ष सौ. कांचन ताई शिरभे,याच्या प्रमुख उपस्थित जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला यावेळी महिलेना मिठाई वाटप करत महिला दिन साजरा करन्यात आला यावेळी महिला आघाडीचे उषा गोरे तालुका अध्यक्ष सुमन ताई जाधव ,रेखा ताई यताळर,आशा ताई निर्मळ व युवा तालुका अध्यक्ष, मयुर कुलथे शहर अध्यक्ष मंगेश घुले गौतम शेळके, रमा शेळके ,सर्व पद अधिकारी ची उपस्थित होती