उपमुख्यमंत्री कै माअजित दादा पवार यांना नागरीका कडून भावपूर्ण श्रद्धांजली
राहुरी तालुका प्रतिनिधी - डॉ देवेंद्र शिंदे
राहुरी शहरातील युवक व ज्येष्ठ नागरिक यांच्यावतीने जुने स्टॅन्ड मित्र मंडळ तसेच कानिफनाथ मित्र मंडळ यांच्या वतीने
उपमुख्यमंत्री कै अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली
श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी 29- 1- 2026 रोजी सायंकाळी.7 वाजत कार्यक्रम पार पडला त्यावेळेस सर्वपक्षीय व जुने स्टॅन्ड मित्र मंडळाचे सर्व सदस्य गल्लीतले सर्व जेेष्ठ नागरिक त्यावेळेस काहींनी आपले मनोगत व्यक्त केले.
उपस्थित निलेश शिरसाठ, प्रदीप भट्टड, दादा पाटील सोनवणे ,राजू शेख ,बबन शिंदे, विलास शिरसाठ ,सतीश कुलकर्णी ,डॉ. कोहकडे ,जोशी काका, रिसबुड भाऊसाहेब ,मंगेश कुलकर्णी, दिनकर शिरसाठ, दादासाहेब शिरसाठ,सेफ शेख, सुभाष शिरसाठ ,सिद्धार्थ साळवे, साई गवळी, सनी कपाडिया, प्रसाद गुंजाळ, अमोल शिरसाठ, सागर सत्रे,आकाश साबळे ,सुभाष शिंदे ,आणि दादांना मानणारे सर्वच आजी-माजी उपस्थित होते









