*पुणे रेल्वे स्टेशन परिसरात आता चार्जिंगचे पॉईंट*

*पुणे  रेल्वे  स्टेशन  परिसरात  आता  चार्जिंगचे  पॉईंट*

बी पी एस राष्ट्रीय लाईव्ह न्यूज 

जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे

पुणे      :  - पीएमपी च्या पुणे रेल्वे परिसरात आता चार्जिंग जे

पॉईंट उभारण्यात आले आहेत. सध्या या आगारातून जवळजवळ

35 ते 40 गाड्यांचे चार्जिंग केली जाणार असून याची प्रक्रिया

शुक्रवारपासून सुरू करण्यात आली आहे. याचा पुणेकरांना भरपूर

फायदा होणार आहे.

पुणे शहराच्या चारही बाजूला चार्जिंग ची पॉईंट बसवण्याचे धोरण

महापालिकेने आणि पीएमपी प्रशासनाने स्वीकारले आहे. गेल्या

काही दिवसांपूर्वी ह्या चार्जिंग चे उद्घाटन बाणेर येथे झाले आहे.

वाघोली येथे ही चार्जिंग पॉइंट चा वापर सुरू झालेला आहे आणि

त्यातही शुक्रवारपासून पुणे रेल्वे स्टेशनच्या भागात चार्जिंगची

सुविधा उपलब्ध झाली आहे. पुणेकरांना याचा भरपूर आनंद व

फायदा मिळाला आहे.