*बार्शी तालुका सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शिवाजीराव जायपत्रे साहेब यांना आयकॉन पुरस्कार प्राप्त*
बि पि एस राष्ट्रीय लाईव्ह न्युज नेटवर्क
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे
बार्शी.(ता.बार्शी) राज्यस्तरावरती अत्यंत मानाचा समजला
जाणारा युगदर्शक पोलीस "आयकॉन पुरस्कार' बार्शी तालुका
पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आदरणीय सहाय्यक पोलीस
निरीक्षक श्री शिवाजीराव जायपत्रे साहेब यांना दि.28-05-2022
रोजी बार्शी येथील यशवंतराव सभागृह येथे इतिहास संशोधक
आणि IAS अधिकारी असलेलेे प्रसिद्ध कादंबरीकार (पानिपत)चे
लेखक विश्वास पाटील यांच्याा हस्ते सबंध बार्शीकर यांच्या वतीने
देण्यात आला.
बार्शी मध्येेे केलेल्या कार्याची दखल घेऊन पोचपावती जणु काही
या माध्यमातून बार्शी करांनी श्री जायपत्रे साहेबांस दिल्याचे
जाणवले. तसेच आपण पुर्ण बार्शी तालुक्यात अतिशय
प्रामाणिकपणे व कर्तव्यदक्ष कामगिरी केल्याबद्दल च्या माध्यमातून
सपोनि शिवाजीरााव जायपत्रे साहेब यांंना 'आयकॉन पुरस्कार"
देऊन आदरपूर्वक सन्मामान करण्यात आला.
आणि पुढील वाटचालीस बार्शी तालुक्यातील सर्व प्रतिष्ठित
नागरिकांच्या वतीने प्रभारी अधिकारी श्री जायपत्रे
साहेब यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.