प्रशाषन आपल्या गावी सेवा पंधरवाडा दिनाचे औचित्य साधून आदर्श विद्यालय केळवद येथे योजना शिबिर आयोजित केले*

प्रशाषन आपल्या गावी सेवा पंधरवाडा दिनाचे औचित्य साधून आदर्श विद्यालय केळवद येथे योजना शिबिर आयोजित केले*                                                                 बी .पी .एस लाईव्ह न्यूज नेटवर्क ‌.                                          नागपूर:-सावनेर तालुक्यातील आदर्श विद्यालय केळवद येथे प्रशासन आपल्या गावी सेवा पधरवाडा दिवस आयोजन करण्यात आले सदर या कार्यक्रमात सावनेर चे तहसील प्रताप वाघमारे , उपविभागीय अधिकारी अतुल मैहेत्रे तसेच केळवद मंडळ अधिकारी शरद नादुकर, व इतर तहसील कार्यालय व पंचायत

समिती सावनेर कर्मचारी नी आपल्या गावी सेवा पधरवाडा दिवस साजरा करुन मोठ्या प्रमाणात इतर योजना लक्ष्मी मुक्ती योजना, पि एम किसान योजना,कुठुन प्रमुख‌ सहाय्य योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना,राशन कार्ड, जुनी विहिर योजना , नरेगा जांब कार्ड ,कुषी विभाग अंतर्गत येणाऱ्या योजना , महीला कैवशल्य विकास योजना, आजादी का अमृत महोत्सव, निमित्ताने गावातील शेतकरी बांधवांना विवीध योजना चा लाभार्थी ची नीवळ करुन पंचायत समिती उपसभापती प्रकाश प्ररातेे,  हस्ते प्रमाणपत्र पत्र देऊन गौरविण्यात आले तसेच या कार्यक्रमात केळवद सर्कल चे सरपंच व उपसरपंच, ग्रामसेवक व ग्रामरोजगार सेवक सुध्दा मोठ्या संख्येने उपस्थित राहुन कार्यक्रम शांत रूपात पार पडला.