महत्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत ग्रामरोजगार सेवक यांना ३दिवशी प्रशिक्षण देण्यात आले
*महत्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत ग्रामरोजगार सेवक यांना ३दिवशी प्रशिक्षण देण्यात आले* बी. पी .एस लाईव्ह न्यूज दिल्ली नागपूर:- सावनेर तालुक्यातील कोथरुणा येथे दि २६/९/२०२२ते २८/९/२०२२या पर्यंत प्रशीक्षण शीबीर घेण्यात आले व तसेच गावातील नागरिकांना आपल्या रोजगार हमी योजनेचा फायदा कसा होईल अशी उपाययोजना राबविण्यात आली व कोथरुणा गावातील ग्रामपचाय अंतर्गत जल जीवन मिशन जिल्हा परिषद नागपूर यांच्या संयुक्त वनसंपदा संस्था या अंतर्गत कोथरुणा गाव फेरी करण्यात आली त्यामध्ये उपस्थित समाजशास्त्रज्ञ जयश्री गभणे , नंदकुमार साहेब यांनी सदर ची माहिती व कोथरुणा ग्राम पंचायत दर वर्षी नियोजन आराखडा बनविन्या करीता प्रशिक्षण दरम्यान तळागाळातील लाभार्थी लाभ कसा देता येईल याची उपाययोजना करण्यात येणार आहे इतर:-१)कुटुब सवैक्षण २)गाव सवै ३) शिवार सवै करुन दहा वर्षाचे नियोजन आराखडा तयार करण्यात येणार आहे अभियंता दिनेश ठाकरे यांनी ग्रामस्थांना जल जीवन मिशन मध्ये मंजूर निधी तसेच ग्राम गावामध्ये होणारी कामे याबद्दल महिला सक्षमीकरण यांना मार्गदर्शन केले तसेच 55 लिटर प्रती कुटुंब येणाऱ्या वीस वर्षासाठी या प्रकल्पांतर्गत सोय करण्यात येणाऱ्या बद्दल सांगण्यात आले.व या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून दिनेश सोमकुवर(स.का.अ.सावनेर), हरीश चौधरी (सरपंच कोथरुणा), धर्मेंद्र बन्सोड ग्रामसेव सर्व गावकरी व ग्रामरोजगार सेवक उपस्थित होते राहुन कार्यक्रम ची शोभा वाढवावी व कु. योगीता काकडे यांनी सर्वांचे आभार मानले