पंस.सभापती हस्ते,खुटांबा गावातील लाभार्थ्यांना पट्टे वाटप

1.

काटोल :- माजी मंत्री तथा आमदार अनीलजी देशमुख यांच्या प्रयत्नातुन काटोल तालुक्यातील अनेकांच्या पट्ट्याचा प्रश्न कायमचा निकाली निघाला आहे.त्यापैकी खुटांबा येथील ग्राम पंचायत सभाग्रुहात सपंन्न झालेल्या पट्टे वाटप कार्यक्रमात अनेकांना काटोल पंचायत समीती सभापती संजय डांगोरे यांचे हस्ते पट्टे वाटप करन्यात आले.    

काटोल तालुक्यामधे अनेकांची घरकुल मंजुर होते परंतु पट्टे नावाने नलल्यामुळे घर बांधकाम करन्याच्याअडचनी जात होत्या.अजुनही अनेकांना पट्टे वाटप पुढील काळात होउ शकनार आहे. यावेळी सभापती संजय डांगोरे यांचे समवेत जिप सदस्य सलीलजी देशमुख ,क्रुषी बाजार समीतीचे माजी संचालक अजयजी लाडसे,यांचे गावकर्यांनी आभार मानले...या कार्यक्रमास सरपंच रुपाली चचाने,अजय लाडसे,प्रविन शेंडे,रमेश सलाम,ग्रापं,सचीव करेवार,रत्नाकर वाहने,माधुरी राऊत,बबीता सलाम,सुधाकर चौधरी,बाबाराव मरसकोल्हे,मदन मोंढे,वासुदेव पाचपोर आदींची उपस्थीती होती.