पोलिस जानिव सेवा संघ यांच्या वतीने छत्रपति शिवाजी महाराज जयंती निमित्त स्वच्छता मोहिम राबविन्यात आले .

पोलिस जानिव सेवा संघ यांच्या वतीने छत्रपति शिवाजी महाराज जयंती निमित्त स्वच्छता मोहिम राबविन्यात आले .

पोलिस जानिव सेवा संघ यांच्या वतीने छत्रपति शिवाजी महाराज जयंती निमित्त स्वच्छता मोहिम राबविन्यात आले .

तुळजापूर- दिनांक 19 फेब्रुवारी :

केवळ महाराष्ट्र किंवा भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात शिवाजी महाराजांचे नाव आदराने घेतले जाते. अनेक विद्वान, तत्त्वज्ञ, इतिहासकार शिवाजी महाराजांवर अभ्यास करण्यासाठी भारतात येतात.

१९ फेब्रुवारी रोजी विविध देशांमध्ये शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते. गेले दोन वर्ष करोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे जयंती धुमधडाक्यात साजरी झाली नाही परंतु यंदा पोलिस जाणिव सेवा संघाच्या वतीने शिवाजी जयंती जल्लोषात साजरी करण्यात आले असता पोलीस जाणीव सेवा संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री रवी सर फडणीस यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र राज्य सल्लागार श्री ॲड रामेश्वर सगरे साहेब यांच्या आदेशानुसार तसेच मराठवाडा संपर्क प्रमुख श्री संभाजी गौंडगावे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तुळजापूर तालुकाध्यक्ष किरण मर्डे आणि तुळजापूर तालुका उपाध्यक्ष तिरुपती तेलंग यांच्या उपस्थितीत तुळजापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार (माल्यार्पण) करून सर्वानी अभिवादन केले.

तसेच तूळजापूर पोलीस ठाणे येथे दिनांक १९ फेब्रुवारी २०२२ रोजी शनिवारला शिवजयंती निमित्त पोलीस जाणिव संघच्या वतीने तूळजापूर पोलीस ठाणे परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आले.

यावेळी पोलीस ठाणे तुळजापूरचे काशिद साहेब, पवार साहेब, रोटे साहेब प्रामुख्याने उपस्थित होते तसेच यांच्या हस्ते पोलीस जाणिव सेवा संघच्या ओळखपत्र वितरण करण्यात आले व पोलीस ठाणे तुळजापूर यांच्या वतीने संघाला पुढिल वाटचाली करीता शुभेच्छा ही देन्यात आले.

 शिवाजी जयंती कार्यक्रम अंतर्गत काक्रंबावाडी, काक्रंबा, किलज, उस्मानाबाद, ढेकरी, देवळाली, कार्ला, येथील एकूण 25 पदाधिकारी आणि सदस्य व सक्रिय कार्यकर्ता उपस्थित होते.