इंटरनॅशनल हुमान राइट्स

इंटरनॅशनल हुमान  राइट्स
इंटरनॅशनल हुमान  राइट्स

????????इंटरनॅशनल हुमान राइट्स संघटनेच्या वतीने पदाधिकारी नेमणूक दिनांक 25/6/ 2023 रोजी नियुक्ती करण्यात आलेली आहे ????महाराष्ट्राचे अध्यक्ष रविराज साबळे साहेब ????पुणे जिल्ह्याचे जिल्हा उपाध्यक्ष विकास दंडवते साहेब ????पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष संतोष बागर ????अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष संदीप नाना कापडे ????अहमदनगर जिल्ह्याचे उपाध्यक्ष अनिल भाऊ गायकवाड ????अहमदनगर जिल्ह्याचे कार्याध्यक्ष शरद जी महापुरे साहेब ????जिल्ह्याचे जनसंपर्क अधिकारी संतोष जी वाघ साहेब ????अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक दादा कांबळे इत्यादी उपस्थित होते ????नेवासा तालुका अध्यक्ष विलास दादा मकासरे ???? नेवासा तालुका उपाध्यक्ष फिटर वाघमारे साहेब ????वर्किंग तालुका अध्यक्ष उत्तम गरगडे साहेब ????जनरल सेक्रेटरी आप्पासाहेब दिघे नेवासा तालुक्यामध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तसेच ???? अहमदनगर साउथ झोन जिल्हाध्यक्ष नितीन देवकर साहेब ????चेअर पर्सन वुमन कॉल वंदना शिंदे मॅडम ????????राहुरी तालुका अध्यक्ष कैलास जगताप साहेब ????????व्हॉइस चेअर पर्सन वूमन कॉल ज्योती वाघ मॅडम ????????अहमदनगर तालुका नेवासा ईस्ट जिल्हाध्यक्ष राजेंद्र चिदे साहेब यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तरी त्यांना अहमदनगर टीम वतीने शुभेच्छा देण्यात आलेली आहे यावेळी ????????साबळे साहेब यांनी सर्वांना मार्गदर्शन करून सर्वांना शुभेच्छा देण्यात आले????????????????????????????????????????????????