गौवंशना कत्तल करण्याकरिता घेऊन जाणाऱ्या कंटेनरला पोलिसांनी घेतले तांब्यात*
1.
*गोवंशाना कत्तल करण्याकरिता घेऊन जाणारा कन्टेनरला पोलिसांनी घेत
ला ताब्यात !* नागपूर विशेष प्रतिनिधी सुनील सोमकुंवर सावनेर:-विश्वसनीय माहिती मिळाली असता केळवद पोलीस स्टेशन स्टॉप सह पेट्रोलिंग करत सायंकाळी असताना ६:००वा. सुमारास टाटा कंटेनर यू .पी 21 बी एन ८३१० आईसर मध्ये अतिशय करुपणे गोवंश जनावरे मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असून कंटेनर हा पांडू ना कडून नागपूर कडे जात आहे अशा मिळालेल्या माहितीवरून खडक पोलीस स्टेशन स्टॉप सह बिहाडा फाटा येथे नाकाबंदी करीत असताना सायंकाळी ६:०० वा. सुमारास कंटेनर भरधाव वेगाने व निष्काळजी पणे वाहन चालवीत येताना दिसला त्यास पोलिसांनी हात दाखवून थांबण्याचा इशारा दिला परंतु नमूद वाहनाचे चालकाने वाहन न थांबता उलट वेग वाढवून रोडवरील बॅरिकेट उडवून भरधाव वेगाने नागपूरच्या दिशेने पळून जाऊ लागला म्हणून पंच सोबत पोलीस स्टेशन स्टॉप सह शासकीय वाहनाने पाठलाग करत वाघोडा येथे चालक-मालक सहा ताब्यात घेऊन त्यांना विचारणार करीत असता चालकाचे नाव मोहम्मद शकील लैथीक खान वय 28 वर्ष भौरास ता. बैरसिया जिल्हा भोपाल (म.प्र) मालकाचे नाव मोहम्मद ईसाक बाबू खां न वय३३वर्ष रा निवालीया पंचा समक्ष मागील कँटेनेर अल्ला उघडून पाहणी केली असताना अवैधरित्या गोवंश ची वाहतूक मोठ्या प्रमाणात जनावरे कत्तलीसाठी नेत असल्याचे निदर्शनात आले ३०नग गोवंश व खालील डाल्यात४० नग एकूण७० नागवंश अतिशय क्रूरपणे कंटेनर मधील २ बैल मृत्यू असल्याचे समजले पैकी एकूण १२गाई किंमत १५०००रु दराने ३९००००/-रु ३०गाई ची कि.१००००/-रु प्रमाणे एकूण किंमत ३०००००/-रु असे एकूण ६८ गोवंश जनावरे त्याची एकूण ८१००००/-रु इतकी व कंटेनर ची किंमत २००००००/-रु पोलीस स्टेशन केळवद म्हणून जमा केला सदर दोन्ही आरोपी विरुद्ध कलम ३३२,३५३,२७९,४२७,४२९,३४भा. द.वी. कलम ११(१)(घ)(ड)(च) प्राण्याच्या निर्दयतेने अधिनियम १९६०कलम ५(अ)९ महाराष्ट्र प्राणी रक्षण अधि १९९५सहकलम ११९पो अधि १९५१कलम १८४,१३४/१७७ मो.पा.का. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला पुढील तपास अमित कुमार आत्राम हे करीत आहे