पारशिवनीत विजयादशमी उत्साहात साजरा*

पारशिवनीत विजयादशमी उत्साहात साजरा*

*पारशिवनीत विजयादशमी उत्साहात साजरा*.                       बी. पी. एस राष्ट्रीय लाईव्ह न्यूज नेटवर्क                         रामटेक:-दोन वर्षांपासून कोरोना प्रादुर्भावामुळे सर्वच सण साजरे करण्यावर बंधने होती.परंतु यावर्षी मात्र कोरोणाचे सावट दूर झाल्यामुळे विजयादशमी सण उत्साहात साजरा करण्यात आला. . परंपरेने चालत आलेला विजयादशमी हा सण तकीया मारोती देवस्थान पारशिवनी परिसरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात

आला. पारशिवनीतील व बाहेर गावातील मोठ्या प्रमाणात झाकी तकिया मारोती मंदिर परिसरात आणतात. यावर्षी २१ झाक्या वेगवेगळ्या प्रकारचे रोल काढण्यात आल्या. तरार पाटील यांची गुढी आल्यानंतर रावण ढहण करण्यात आला. गावातील तरूण आणि वरिष्ठ मंडळींनी पुढाकार घेऊन दशरा उत्साहात साजरा केला. झाकीचे नाव :- सावित्रीची सत्त्व परीक्षा, वट पुजा मा. चंद्रपाल चौकशे पर्यटक मित्र मनसर रामधाम संपादक यांच्या संयोगाने. .. दरवर्षी प्रमाणे.. मंडळाचे आयोजक :- शुभम बाळा बडवाईक./तनुजा बडवाईक. कलाकार:-धमेंद्र दुपारे सत्यवान चा रोल. सावित्रीच्या :- रोल. पायल यमराज च्या :- रोल. परंतु फुलांचे वडाची पुजा:- करताना.. ईशिका सहारे, गायत्री सायरे, धनश्री जुनघरे