अखेर महाराष्ट्रातील अठ्ठावीस हजार ग्रामरोजगार सेवकांचे आझाद मैदान मुंबई येथील आंदोलन स्थगित!
अखेर महाराष्ट्रातील अठ्ठावीस हजार ग्रामरोजगार सेवकांचे आझाद मैदान मुंबई येथील आंदोलन स्थगित!
महाराष्ट्रातील अठ्ठावीस हजार ग्रामरोजगार सेवक महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त ४ ऑक्टोबर २०२३ रोजी आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करण्यासंदर्भात जाणार होते पण महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक कर्मचारी संघटना एन जी पी ५१०२ कडून महाराष्ट्रातील अठ्ठावीस हजार ग्रामरोजगार सेवकांना माननिय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द दिला आहे त्यावर माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब निर्णय घेणार आहेत या बाबीचा विचार करून आंदोलन स्थगित करण्यासंदर्भात निर्णय घेतला आहे ,
आता फक्त माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्रातील अठ्ठावीस हजार ग्रामरोजगार सेवकांबाबतीत कोणता सकारात्मक निर्णय घेतील यावर ग्रामरोजगार सेवकांची पुढील आंदोलनाची दिशा ठरणार आहे.
राज्य प्रसिध्दी प्रमुख सोनी शर्मा.