पर्यटन स्थळ वाकी येथे दोन इसमाचा पाण्यात बुडुन मुतु झाला

पर्यटन स्थळ वाकी येथे दोन इसमाचा पाण्यात बुडुन मुतु झाला

पर्यटन स्थळ वाकी येथे दोन इसमाचा पाण्यात बुडुन मुतु झाला BPS LIVE NEWS नागपूर                                                  नागपूर :-सावनेर वाकी पर्यटन स्थळ येथे सहलीसाठी आलेला रविवारी दोन इसमाचा दिवस नदीच्या पात्रात पाण्यात बुडून दोन इसमाचा मुतु देह सांपडले व पोलीस स्टेशन खापा यांना माहीती

मिळतात घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दल खापा पोलीस साच्या प्रयत्नाला यश आले सदर ओळख पटल्यावर जरी पटकन नागपूर येथील सहा तरुण सकाळी अकरा वाजता मोटर सायकलने वाकी येते सहलीसाठी गेले असता ते कन्हान नदीच्या पाण्यात मुतु झाले व मुतु काचे नाव कुशाल लोहकरे वय २८वर्ष, नितेश शाहु २५वर्ष हे दोघे ही झान वाहत्या पाण्यात पोहायला गेले असताना एकमेकायला वाचवायचा प्रयत्न केला दोघेही पाण्यात अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला सावनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांनी सदर पोलीस पंचनामा करून शव उत्तरीय तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात सावनेर दाखल केले . नंतर शव नातेवाईक यांच्या स्वाधीन केले