मानकापुर क्रिड़ा स्टेडियम येथे ' 20 महाराष्ट्र बटालियन एनसीसी ' चा निवासी कॅम्प*
*मानकापुर क्रिड़ा स्टेडियम येथे ' 20 महाराष्ट्र बटालियन एनसीसी ' चा निवासी कॅम्प*
बी .पी .एस न्यूज नेटवर्क नागपूर :- मानकापुर क्रिड़ा स्टेडियम मध्ये ' 20 महाराष्ट्र बटालियन एनसीसी ' चा कॅम्प आयोजित करण्यात आला आहे , ज्यामध्ये तेरा ते पंधरा वर्षातील जूनियर आणि सतरा ते वीस वर्षातील सीनियर अशे एकूण 450 कैडेट्स हे 22 से 28 ऑगस्ट पर्यंत आयोजित या आठ दिवसीय निवासी कॅम्प
मध्ये सहभागी झालेले आहेत . या कॅम्प मध्ये नागपुर आणि चंद्रपुर जिल्ह्यातील एकूण पंचविस शाळा आणि बारा महाविद्यालयाचें कैडेट्स सहभागी झालेले आहेत . या कॅम्प नंतर 11 ते 18 सप्टेंबर आणि 19 ते 26 सप्टेंबर अशे दोन आणखी निवासी कॅम्प आयोजित केले जानांर आहेत .
कॅम्प मध्ये सहभागी कैडेट्स यानां शारीरिक प्रशिक्षण (पीटी), ड्रिल चें प्रशिक्षण आणि सैन्यातील अस्त्र व शस्त्रचें प्रशिक्षण, मानचित्र वाचने, फील्ड क्राफ्ट , युद्ध कौशल्य, संचार कौशल, स्वास्थ्य आणि स्वच्छता, आपदा प्रबंधन आणि प्राथमिक
चिकित्सा विषयी प्रशिक्षण दिल्या जात आहे . मुख्य अतिथि आणि प्रसिद्ध वक्ते यांच्याद्वारे अग्निवीर योजना विषयांवर कैडेट्स सोबत संवाद , एसएसबी साक्षात्कार, नेतृत्व, मनोबल, वित्तीय प्रबंधन, पोस्को आणि बाल अधिनियम या विषयांवर चर्चा होणार आहेत. लता मंगेशकर हॉस्पिटल, हिंगनाचें महिला डॉक्टर हे महिला कैडेट्स सोबत स्त्री रोग संबंधी विषयांवर चर्चा करणार आहेत . सोबतच नागपुर जिल्हा व्यवस्थापन द्वारे जीवन रक्षा कौशल विषयी डेमो व प्रशिक्षण सुद्धा दिल्या जानांर आहे. या निवासी एनसीसी कॅम्प चें नियंत्रण व संचालन एनसीसीचें कर्नल अमोद चांदा , लेफ्टिनेंट कर्नल संजय कदम आणि त्यांचे स्टाफ द्वारे करण्यात येत आहे . या निवासी कॅम्पला नागपुरचें जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर, जिल्हा क्रिड़ा अधिकारी पल्लवी धात्रक , क्रिड़ा उपसंचालक शेखऱ पाटिल यांनी नुकताच भेट देवून सर्व कैडेट्सचा उत्साह वाढविला आणि सर्वाना शुभेछ्या दिल्या आहे .