*अमृत महोत्सव औचित्य साधून आंधळगाव पोलीस स्टेशन अंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्यात आले**

*अमृत महोत्सव अवचित्य साधुन आंधळगाव पोलीस स्टे अंतर्गत दिव्याग विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्यात आले*                                                                               बी .पी. एस लाईव्ह न्युज दिल्ली                                  आंधळगाव:- पोलीस स्टेशन आंधळगाव मौजा कांद्री येथे राघादेवी अपंग बहुविकलांग पुनर्वसन निवासी विद्यालय कांद्री येथील सदर विद्यालयात समाजसेवक हरीभाउ मुटकुरे वयोवृद्ध हे चालवत असुन व दिव्याग विद्यार्थ्यांना या 75व्या भारतीय स्वातंत्र्याच्या

अमृत महोत्सव मध्ये सहभागी होता यावे यासाठी पोलिस स्टेशन चे ठाणेदार सुरेश मटृटामी आंधळगाव यांनी सदर दिव्याग विद्यार्थ्यांना गणवेश खरेदी करून आज दि.१२/८/२०२२ रोजी दिव्याग विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले तसेच शाळेतील दिव्यागं शिक्षक व कर्मचारी यांनासुद्धा ड्रेस- साडी- चोळी पाठव

करन्यात आले शाळेत एकुण २५ विद्यार्थी असून त्या राघादेवी अपंग बहुविकलांग पुनर्वसन निवासी विद्यालय कांद्री यांना शासनाकडून अद्याप अनुदान मिळणार नाही त्यामुळे विद्यालय आर्थिक अडचणीत सापडले आहेत यापुर्वीच संस्थाचालक हरीभाऊ मुटकुरे व त्याचे कर्मचारी अनेक दा आमर उपोषण मुंबई -पुणे येथे केले होते परंतु त्यांना अद्याप अनुदान मिळालेले नाही ही वस्तुस्थिती पाहता ठाणेदार सुरेश मटृटामी यांनी पुढाकार घेऊन

दिव्यांग विद्यार्थ्यांनकरीता स्वखर्चातून गनवेश वाटप केले तसेच दिव्याग विद्यार्थी यांना नवीन गनवेश मिळाल्याने त्यांना खूप आनंद झाला त्यांना या अमृत महोत्सवात सहभागी घेता येतं असल्याचे संस्था चालक हरीभाऊ मुटकुरे व त्याचे सहकारी यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी कार्यक्रमाला स.पो.नि.सुरेश मटृटामी ठाणेदार आंधळगाव तसेच पोलिस अंमलदार सचिन नारनवरे , नवनाथ सिदने, कांद्री ग्रामपंचायत सरपंच सौ.शालु मडावी , प्रजापिता ब्रह्मकुमारी विद्यालय माउंट अबू शाखा आंधळगाव चा जोती दिदी लांजेवार, पुरुषोत्तम बुरांडे गुरुजी ,भिवरावजी मते गुरुजी, संस्थाचालक हरीभाऊ मुटकुरे निवासी विद्यालय शिक्षक, कर्मचारी वृद्ध हजर होते कार्यक्रम शांतर्पत पार पडला