पांढुर्णा -नागपूर हायवे क्र ४७ बिहाडा फाटा येथे गौववंश जनावरे कत्तली करीता करणाऱ्या आरोपीवर कायदेशीर कारवाई*
*पांढुर्णा -नागपूर हायवे क्र ४७ बिहाडा फाटा येथे गौववंश जनावरे कत्तली करीता करणाऱ्या आरोपीवर कायदेशीर कारवाई* बी पी एस लाईव्ह न्यूज नेटवर्क सावनेर- केळवद परीसरात पेट्रोलिंग दरम्यान मुकबधीर द्रारे माहिती मिळताच शासकीय वाहनाने बिहाडा फाटा येथे नाकाबंदी करण्यात आली व सदर आयसर गाडीला थांबुन चेक केले असता आयसर गाडी क्र.- MH40 CD8702 चा शेख अनिल शेख शबिर वय २७ वर्ष रा.पाणी टक्की - पराशीया नाका जवळ हाऊसिगं बोड कालंनी जि.छिन्दवाडा (म.प्र) व त्याचे दोन साथीदार मोहम्मद ईसा शेख अक्रम शेख वय २२ वर्ष रा . वार्ड क्र.७३ हमसफर ब्युटी पार्लर जवळ दिवाणी पुरा जि. छिंदवाडा (म.प्र) धंदा-कोन्डक्टर शिवगीरी गोपालगीरी गोस्वामी वय २९ वर्ष रा वाड नं.१९ ग्राम पो.जमुनिया जि. छिंदवाडा (म.प्र) यांनी स्वतः च्या आर्थिक फायदा साटी महाराष्ट्र राज्यात गोवंश हत्या बंदी असताना आयसर गाडी क्रमांक MH.40CD 8702 कीमती २२०००००/-रु मध्दे १८नग म्हशी प्रत्येकी किंमत ३००००/-रुपये प्रमाणे एकूण किंमत ५,४००००/-रु एक नग मुतु म्हसे ००/- रुपये व एक नग मुतु म्हसे ००/-रुपये यांना गौव शालेय दाखल असा ऐकुन माल २७,४००००/-रुपये माल अत्यंत क्रूर निर्दयतेने डांबून आखुळ दोरीने बांधून त्याना चारा -पाणी न देता अपुऱ्या जागी ठेवून कत्तलीसाठी घेऊन जात असताना वाहतूक करताना मिळाले सदर गौवश जनावरे यांना पुढील उपचारासाठी गौवशालेत दाखल केले वरील आरोपी विरुद्ध क. कलम २७९,४२९,३४,भा द वी सह कलम ११(१)(घ)(ड)(च) प्राण्यांना निर्दयतेने वागणूक प्रतिबंधक अधि १९६०सह कलम ५(अ),९ महाराष्ट्र प्राणी रक्षण आधीनीयम १९९५सह कलम ११९ महाराष्ट्र पोलीस आधीनीय१९५१सहकलम १९२(अ),१७९,१८४, मो. वा का अन्वये गुन्हा दाखल करून तिन्ही आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली पुढील तपास पोलीस विजयकुमार मगर, पोलिस अधीक्षक नागपूर ग्रामीण राहुल माकनीकर, अप्पर पोलीस अधिकारी अजय चानखेडे स पो नी अमीतकुमार आत्राम करीत आहेत