*दिव्यांग महिला व पुरुष सक्षमीकरणासाठी दिव्यांग यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र विशेष मोहीम कार्यक्रम संपन्न*

1.

*दिव्यांग महिलापुरुष सक्षमीकरणासाठी दिव्यांग यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र विशेष मोहीम कार्यक्रम संपन्न*                                                             बि.पि.एस राष्ट्रीय लाईव्ह न्युज दिल्ली.                                                                                                    सावनेर:- ग्रामीण भागातील खेडे गावातील दिव्यांग महिला व पुरुष यांनी स्वतःच्या कागदं पत्राची पूर्तता करत आज दि. २३/०३/२०२२ रोजी टिक ९:००पावपासुन बुंधवार *शासकीय रुंग्णालय सावनेर येथे विशेष मोहीम कार्यक्रम संपन्न झाला* ‌‌ सदर दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २० १६ नुसार २१ प्रकारच्या दिव्यांगना सक्षमीकरण यासाठी यांना संपूर्ण दिव्यांग महिला व पुरुष लाभ घेण्याकरिता

जिल्हा परिषद नागपूर(समाज कल्याण ,आरोग्य आणि शिक्षण विभाग सयुक्त विद्यमाने संपूर्ण नागपूर जिल्ह्यात सर्व उपचार रुग्णालय ची संपूर्ण अधिकारी ची टीम सावनेर ग्रामीण रुग्णालय येथे उपस्थित राहून दिलेल्या वेळा पत्रकानुसार दि. २३/२०२२ ला सर्व दिव्यांग पुरुष व महिला यांनी कागदपत्र ची पूर्तता करून कार्यक्रमामध्ये विविध अपंगाचे व दिव्यांग महिला पुरुष या स्टॉलवर स्वतःचे कागदपत्रे ऑनलाईन करून घेतले व या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती मा.सौ. सुमित्रा मनोहर कुंभारे उपाध्यक्ष तथा सभापती बांधकाम व आरोग्य समिती जि. प.नागपूर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करून कार्यक्रम पार पडला व इतर मान्यवर सुद्धा व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित दर्शवली विशेष मोहीम शिबिर कार्यक्रम शांत रूपात पार पडला