आमदार मोनिकाताई राजळे यांची वर्णी मंत्रिमंडळात लागावी. यासाठी शनिदेवाला महाअभिषेक कार्यकर्त्यांनी केला.
आमदार मोनिकाताई राजळे यांची वर्णी मंत्रिमंडळात लागावी शनिदेवाला महाअभिषेक कार्यकर्त्यांनी केला.
शेवगाव प्रतिनिधी :- यशवंत पाटेकर.
शेवगाव -पाथर्डी विधानसभा मतदार संघाच्या आमदार मा.मोनिकाताई राजळे सलग दोन वेळेस निवडून आलेल्या लोकांच्या मनातील आमदार शेवगाव पाथर्डी मतदारसंघांमध्ये त्यांच्या माध्यमातून गोरगरीब जनतेचे काम जास्त मार्गी लागण्यासाठी प्रयत्न केला व चांगल्या पद्धतीने कामे केली यांना नवनिर्वाचित मंत्री मंडळात स्थान मिळावे. यासाठी शनेश्वर देवस्थान ताजनापूर येथे शनीदेवाला महा-अभिषेक व प्रार्थना करण्यात आली. खालील जेष्ठ नागरिकांच्या उपस्थितीतीत श्री.सुधाकर नजन,श्री.आप्पासाहेब दारकुंडे ,श्री. दत्तात्रय शेळके,श्री.दादासाहेब बर्डे,श्री. धोंडीराम शेळके,यांचा हस्ते महापूजा (अभिषेक झाला.)यावेळी उपस्थित *भाजपाचे नेते श्री.सुनिल(बडुकाका) रासने,श्री.संतोष कंगणकर ( शहराध्यक्ष) श्री.सोनवणे सर श्री.नवनाथ अमृत( उपाध्यक्ष युवा मोर्चा )
आप्पासाहेब वीर(ग्रा. सदस्य.) कैलास नजन.(वि.का से सो व्हा.चेअरमन ताजनापूर्) सचिन,आर्ले,गोरख कौसे (ग्रा.सदस्य ), बनकर गायकवाड (ग्रा. सदस्य )बाळासाहेब गायकवाड. अशोक वीर, अमोल लंगोटे,बाळासाहेब नजन,बाळासाहेब झिरपे, विष्णू नेमाने,नानासाहेब जवादे .शंकर लंगोटे. संजू गायकवाड. बाळासाहेब वेताळ (चेअरमन) प्रदीप वेताळ,कुंडलिक आर्ले( उपसरपंच) आप्पासाहेब बडे(सरपंच )जगन्नाथ भागवत (चेअरमन )संदीप इथापे, कल्याण शिंदे. सर्जेराव काळे (उपसरपंच खुंटेफळ)महेश काळे. बाळासाहेब महाडिक(मा. सरपंच )राजेंद्र गाडगे ,मारुती पा.भागवत तसेच यावेळी ताजनापुर बोडखे परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.