संजय गांधी व श्रावण बाळ योजनेतील प्रलंबित प्रकरणे तात्काळ मार्गी लावा अन्यथा शिवसंग्राम कार्यालयात ठिया देणार.
*संजय गांधी व श्रावण बाळ योजना प्रलंबित प्रकरणे तात्काळ मार्गी लावा* - अन्यथा शिवसंग्राम कार्यालयात ठिय्या देनार
शेवगाव तालुक्यामधील संजय गांधी श्रावण बाळ योजना ह्या योजनेमध्ये सर्व दुर्बल घटक असून विधवा अपंग निराधार व्यक्तीना शेवगाव तहसील कार्यलयात हेलपाटे मारावे लागतात तसेच ज्या लाभार्थ्याचे मानधन चालू आहे त्यांना सुदधा उत्पन्नाचे दाखले देण्याचे सागीतले आहे त्याची ती दाखल्याची अट रदद करून त्यांचे पगार पूर्वरत करावे इतर शेवगाव तालुक्यामधील खेड्यापाड्यातून लोक तहसील मध्ये येत असतात तिथे तहसील पुढे त्यांची लुटमार होत आहे कोणत्याही प्रकारचे काम होत नाही काही व्यक्तींचे चार पाच वेळा प्रकरण देऊनही प्रकरण मार्गी लागत नसल्याने दिव्यांग विधवा वृद्ध हे वंचित घटक असल्याने यांना न्याय मिळत नाही. प्रशासनाचे दुर्लक्ष आहे तहसील कार्यालय वाळू माफिया साठी जितका वेळ देते तितका वेळ दिव्यांगांना विधवांना वृद्धांना त्यांच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी दिला तर या गोरगरीब जनतेचे प्रश्न लवकरात लवकर सूटतील त्यासबंधी आपण पाऊल उचलावे एक-दोन दिवस तहसील मध्ये आमचे शिवसंग्राम पक्षाचे कार्यकर्तेही तुम्हाला मदत करू लागतील पण हे काम मार्गी लागल्याशिवाय शिवसंग्राम पक्ष गप्प बसणार नाही येत्या
दी.16/8/2022 तारखेपर्यंत याच्यावर एक मोठी बैठक घेऊन हे प्रकरण मार्गी लावावे अशी मागणी शिवसंग्राम पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेशराव शेटे. जिल्हा सरचिटणीस संदीपराव बामदळे. तालुका अध्यक्ष नवनाथराव इसरवाडे. शहराध्यक्ष अशोक कुसळकर. मीडिया प्रमुख विकास गटकळ.राम नागरे चंदुभाऊ फटांगरे महेश घणवट हरिश्चद्र जाधव जावेद शेख काणीफनाथ धूमाळ तुळसीराम मडके इत्यादी कार्यकर्ते व लाभार्थी याच्या समवेत येत्या दी19/8/2022 रोजी तुमच्या तहसील कार्यालय समोर आंदोलन करण्यात येईल होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील.