शेवगाव पंचायत समितीचे मा.सभापती डॉ. क्षितिज घुले यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

शेवगाव पंचायत समितीचे मा.सभापती डॉ. क्षितिज घुले यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

शेवगांव पंचायत समिती चे मा. सभापती डॉ. क्षितिज घुले यांनी आधिकार्यांना धारेवर धरले.

शेवगांव:-

 शेवगांव तालुक्यातील 

चापडगाव या ठिकाणी ताजनापुर टप्पा 2 आणि विविध प्रश्नसंदर्भात मोठे जन रास्तारोको आंदोलन डॉ क्षितिजभैय्या घुले पाटील यांच्या नेत्रुत्वा खाली रास्तारोको आदोलंन करण्यात आले*

आज चापडगाव याठिकाणी ताजनापुर टप्पा 2 आणि विविध प्रश्नसंदर्भात तब्बल शेवगाव गेवराई महामार्ग याठिकाणी तब्बल 2 तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले याठिकाणी ,यावेळी लोकप्रतिनिधि यांचा डॉ क्षितिजभैय्या घुले पाटील यांनी समाचार घेतला ,संभाजीनगर आणि गेवराई याभागाला पाण्यासाठी मोठमोठ्या पाईपलाईन पाणी जात असतांना मात्र आपल्या तालुक्यातील लोंकाना उपेक्षित ठेवले जात आहे,आता किती दिवस आपण गप्प बसणार आता आपण सर्वांनी एकत्रीत पणे मुठबांधुन आपल्या या प्रश्नाला लढा द्यायचा आहे आणि आपले हक्काचे प्रश्न आपल्याला मिळवायचे आहेत,या तालुक्याच्या लोकप्रतिनिधिनी आठ वर्षात भिजत घोंगडे ठेवले आहे,पण आता आपण एकत्रित झालो आहोत आणि आपल्याला आपले हक्क मिळण्यापासुन कोणीही रोखु शकत नाही,यावेळी क्षितिजभैय्या घुले पाटील यांनी तालुक्यातील होत असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या निधीचा देखील आधिकारी आणि जनतेसमोर पोलखोल केली,तसेच काम किती दिवसात पुर्ण करणार हे लेखी अश्वासन उपभियंता यांनी दिले तसेच आधिकारी वर्गाला धारेवर धरत योग्य इशारा दिला तसेच एका महिन्याच्या आत सर्व तलाव आणि बंधारे भरुन देण्याचे आश्वासन देण्यात आले , तालुक्याचे आणि जिल्ह्याचे लोक प्रतिनिधी यांचा अधिकाऱ्यांवर वचक नसल्याने मनमानी कारभार सुरु आहे यावेळी जिल्हा राष्ट्रवादी कांग्रेस चे अध्यक्ष संजय कोळगे, तालुका अध्यक्ष कैलास नेमाणे,युवक अध्यक्ष नंदू मुंढे,भारत लोहकरे, हनुमान पातकळ,रामजी आंधारे, शफीक भाई सय्यद, बाळासाहेब विघ्ने, संभाजी तिडके, एकनाथ कसाळ, नाना पाटील मडके, शाहादेव पातकळ, शिवाजीराव नेमाणे, मनोहर कातकडे, सुरेशनाना मडके, आप्पासाहेब मडके, बाप्पासाहेब खताळ, वंसतराव गिते,संतोष पावसे, दिपक बटुळे , अर्जुन दराडे,दत्ता इसारवडे, सोपान पावशे , बद्रीनाथ बर्गे ,तुषार फाटे, अफसर शेख,अतुल घनवट, वसंत औटी, जालिंदर काळे,जायभाये श्रीमंत, अशोक तानवडे आप्पासाहेब वालेकर, कल्याण झिरपे,अरूण खंडागळे, ज्ञानदेव पोकळे, रामराव काकडे,पांडुरंग तेलोरे,संदीप तेलोरे, शाहाराव नजन,अशोक पातकळ,अतुल झिरपे, सुरेश मडके, सुभाष आंधाळे, श्रीकिसन कातकडे, तुकाराम कसाळ यासह आदी ग्रामस्थ उपस्थित होते. 

             

       यशवंत पाटेकर