अहमनगर जिल्हा माहेश्वरी सभा अध्यक्ष पदी श्री.मनेशजी ब्रिजलालजी बाहेती प्रचंड मतांनी विजयी.... हार्दिक अभिनंदन

अहमनगर जिल्हा माहेश्वरी सभा अध्यक्ष पदी श्री.मनेशजी ब्रिजलालजी बाहेती प्रचंड मतांनी विजयी.... हार्दिक अभिनंदन

अहमदनगर जिल्हा माहेश्वरी सभा अध्यक्ष पदी श्री. मनेशजी ब्रिजलालजी बाहेती प्रचंड मतांनी विजयी...हार्दिक अभिनंदन.

आपल्या ग्रुप चे सन्माननीय सदस्य आमचे बालमित्र श्री. मनीष ब्रिजलालजी बाहेती गोदावरी उद्योग समुहाचे संचालक राष्ट्रवादी काँग्रेस चे आणि चंद्रशेखर घुले पाटील यांचे खंदे समर्थक यांची आज अहमदनगर जिल्हा माहेश्वरी समाज च्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली यापूर्वी त्यांनी शेवगांव तालुका माहेश्वरी समाजच्या विविध पदावर दीर्घकाळ कामं केल्याने त्यांना संघटन कौशल्य चांगलेच अवगत आहे शेवगांव शहरातील आणि तालुक्यातील विविध सामाजिक संघटनांचे ते सदस्य आहेत रोटरी क्लब ऑफ शेवगांव सम्राट सोशल मंच आदी संघटनांच्या माध्यमातुन त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे आता महेश्वरीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांचे कार्यक्षेत्र मोठे झाले आहे तेव्हाआपल्या पदाला निश्चितच न्याय देतील त्यांच्या भावी कार्यास मी शेवगांवकर संघटनेच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा या.