हतगाव येथे हर घर तिरंगा जनजागृती रॅली.
*हातगाव येथे हर घर तिरंगा जनजागृती रॅली*
शेवगाव प्रतिनिधी-यशवंत पाटेकर
शेवगाव तालुक्यामध्ये जि.प.प्रा. शाळा हातगाव ता. शेवगाव जि.अहमदनगर येथे 75 व्या (अमृत महोत्सव ) दिनाच्या निमित्ताने हर घर तिरंगा जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी शाळेचे घोरपडे सर. घुगे सर. लहासे सर.वाघुंबरे सर सोळंके सर वाघमारे सर भालेकर सर. श्रीमती धस मॅडम. श्रीमती हरेल मॅडम. व गावकरी सरपंच अरुण मातंग,बद्री बर्गे, उपसरपंच शालाव्येवस्थपण समिती अध्यक्ष घुले रामेश्वर,वाघुंबरे सर . सोळंके सर.आदिनाथ अभंग, इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होती.