*डोंगरगाव येथेल गोडाऊन चोरट्यांना केली अटक सव्वाचार लाख रुपयाचा माल जप्त*

*डोंगरगाव येथील गोडाऊन चोरट्यांना केली अटक ' सव्वाचार ' लाख रुपयाचा माल जप्त*                                     बी.पी.एस राष्ट्रीय लाईव्ह न्यूज दिल्ली                              भंडारा जिल्हा:- अखेर आंधळगाव पोलिसांना यश २३ जून रोजी डोंगरगाव येथील गोडाऊन मध्ये झालेल्या चोरीची तपास करून चोरट्यांना अटक करून सव्वाचार लाख रुपयाच्या  मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 तालुका ब्रिन गुनन फॅब्रिकेशन (सीट फॉर्म) डोंगरगाव येथील दोन गोडाऊन लोखंडी दराचे दोन्ही दरवाजे कुलूप तोडून गोडाऊन मध्ये ठेवलेल्या शेती उपयोगी साहित्य अवजारे ,भात चिखलणी यंत्र, ट्रॅक्टरचे दोन्ही पार्ट , एचपी मोनोब्लॉक कंपनीचे दोन्ही पावर पंप, सब सिल्वर वॉटर410फुट तरी अज्ञात चोरट्यांनी चोरी करून नेली अशी रिपोर्ट   फिर्यादी नामे प्रल्हाद खंडाईत वय 41 वर्ष नोकरी कृषि परिवेक्षक तालुका ब्रिक गुनन प्रक्षेत्न् (स्वीट फॉर्म) डोंगरगाव व बेला जिल्हा भंडारा ,

पोलीस स्टेशन आंधळगाव येथे जाऊन तोंडी रिपोर्ट दिली व त्या तक्रारीवरून पो.स्टे. आंधळगाव जिल्हा भंडारा चे ठाणेदार सुरेश मठ्ठामी सोबत पो. उपनिरीक्षक विजय मोदनकर व सिद्धेश्वर शेळके यांनी सूत्राच्या माहितीवरून पोलीस तपास करून सदर आरोपी नामें तुषार भोजराज दिपटे वय.30 वर्ष व मोरेश्वर सहादेव भिवगडे वय 28 वर्ष दोन्ही रा. कुशारी ता. मोहाडी जि. भंडारा तांब्यात घेऊन कंलम 454,457,380,भा.द.वि अन्वंये गुन्हा नोंद करून यांना विचारपूस केली असता चोरी केली असल्याचे कबूल केले व त्या आरोपीला गुन्ह्यात अटक करण्यात आली त्या पैकी भात चिखलणी यंत्र ट्रॅक्टरचे दोन पार्ट ची किंमत 15000रु, महिंद्रा कंपनीची गाडी क्रमांक एम एच 36झेड2966ची कि.400000/-रुपये असा एकुण मुद्देमाल 4,15000/-रुपयाचा आरोपीसह जप्त करण्यात आला व पुढील तंपास ठाणेदार सुरेश मठ्ठामी करीत आहे.