*आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते स्मृतीशेष सुरेश बाबु तेलंग यांचा आज प्रथम स्मृती दिवस*

*आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते स्मृतीशेष सुरेशबाबु तेलंग यांचा आज प्रथम स्मृती दिवस*

       BPS Live news N-Delhi.                                                              नागपूर:-स्मृतीशेषसुरेशबाबुतेलंगयांचेआम्हाक्रांतीज्योतीसावित्रीबाईफुलेबुद्धविहार समिती,त्यागमुर्ती आई रमाई महिला संघर्ष समितीयुवा परिवर्तन बहुउद्देशिय सामाजिक संस्था च्या कार्यकर्तावरअनेकउपकार आहेत.त्यांच्या हयातीतबाबुंच्या मार्गदर्शनाचा व चळवळीतील दिर्घ अनुभवाचा  खुपमोठाफायदा नागरिकांनाझाला.त्याच्यापराक्रमानेआपलीवसाहतटिकुनराहु शकली.बाबुंच्या नेतृत्वात 33 वर्षा अगोदर आदरणीय भन्ते सुरई ससाई यांच्या हस्ते स्थापन केलेल्या तथागत गौतम बुद्ध यांच्या मुर्ती मुळे आपल्या वस्तित आंबेडकरी चळवळ रुजू शकली.त्यांच्याच आश्रयाने आपल्या सावित्रीबाई फुले नगर मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बुद्ध विहाराची निर्मीती होऊ शकली.बुद्ध विहाराच्या परिसरात सरकार कडुन मजबूत व्हाकम्पाऊन्ड होऊ शकले.
       त्याचप्रमाणे आपल्या संस्थेच्या माध्यमातून लोकहितासाठी राबवलेल्या असंख्य उपक्रमाला त्यांचे सहकार्य असायचे.सावित्रीबाई फुले नगर च्या संरक्षणासाठी व संर्वागीन विकासाकरिता बाबुंच्या मोलाचे योगदानाचा विसर नागरिकांना कधीच पडणार नाही.
...........स्मृतीशेष सुरेशबाबु तेलंग यांच्या स्मृतीस आम्हा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या कडुन विनम्र अभिवादन.