*कै. राम गणेश गडकरी यांची १०४ वी पुण्यतिथी संपन्न*

सावनेर

*कै. राम गणेश गडकरी यांची १०४ वी पुण्यतिथी संपन्न*

*कै .राम गणेश गडकरी यांची १०४ वी पुण्यतिथी संपन्न*              BPS LIVE NEWS NETWORK नागपूर:-सावनेर तालुक्यातील कै. राम गणेश गडकरी स्मारक येथे संघर्ष समिति व कै. राम गणेश गडकरी बहुउदेशीय संस्था द्वारे कै.गडकरी १०४ वी

उत्साहाणे साजरी करण्यात आली. सर्व प्रथम सकाळी ११ वा. समितीच्या वतीने कै. राम गणेश गडकरी यांच्या अर्धकृती पुतळा, निवास्थान, समाधी स्थळावर माजी नगर पलिका अध्यक्षा रेखा मोवाडे यांच्या हस्ते श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी समिति चे अध्यक्ष अरुण रुषीया,कैलाश शर्मा,संजय टेंभेकर,राहुल सावजी, मुकेश छेनिया,अरुण कळंबे, संजय डाखोळे, हाजी सैयद नियाज, किशोर रुषीया, केदारनाथ भाटी,विनय वाघमारे, अभिषेक शाहू, गजेंद्र लाडेकर आदी उपस्थित होते.