सावनेर ते माळेगांव रोडवरील अपघात एक महीला चा जागीच मृत्यू झाला*

माळेगांव

सावनेर ते माळेगांव रोडवरील अपघात एक महीला चा जागीच मृत्यू झाला*

*सावनेरतेमाळेगांवरोडवरीलअपघातएक महीला चा जागीच मृत्यूझाला*                                                                            BPS Live news nagapur                                                नागपूर:-सावनेर ते माळेगांव रोडवरील शेतातुन काम करुन येत असताना सो.चित्रा धनराज चांदुरकर वय ४० वर्ष या महिला चा अचानक मोटरसायकल ने कं. MH 31FK 6278 कर्मवीर

राजुदेव प्रजापती याचा मोटरसायकल ने जोरदार धडक देऊन महिलेचा जागी मृत्यू झाला घटनेची वेळ ७:३८ सुमारास घडली व माहिती मिळतात सामाजिक कार्यकर्ते हितेश दादा बनसोडे यांनी सावनेर पोलीस स्टेशन ला माहीती देऊन घटनास्थळी सावनेर पोलीसानी धाव घेतली व ॲम्बुलन्स मध्ये शव उत्तरीय तपासणी करिता सावनेर रुग्णालय येथे नेण्यात आले पुढील तपास सावनेर पोलीस स्टेशन चे ps नागणे सर मार्गदर्शनात सुरू आहे