महाराष्ट्र राज्य गाव कामगार संघाचा वतीने राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील यांची दीक्षाभूमीवर भेट
नागपूर

*महाराष्ट्र राज्य गाव कामगार संघाचा वतीने राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील यांची दीक्षाभूमीवर भेट* BPS LIVE NEWS NETWORK. नागपूर:-दिनांक 22 डिसेंबरमोर्चाच्या पूर्वतयारीसाठी महाराष्ट्र राज्य गावकामगार संघाचे राज्यअध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील नागपूरला आल्या नंतर सकाळी नऊ वाजता दीक्षाभूमीवर जाऊन परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्थळाला भेट देऊन अभिवादन केले नतमस्तक सुद्धा झाले. यावेळी कमलाकर मांगले पाटील राज्य सचिव ,निरंजन गायकवाड पाटील ,विजय घाडगे पाटील, विभागीय अध्यक्ष अमरावती दिनेश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष रायगड, रितेश दूरूगकरपाटील ,जिल्हाध्यक्ष नागपूर गणेश घेणे पाटील, रायगड जिल्हा संघटक बाबासाहेबांना अभिवादन केले . नागपूरच्या मोर्चासाठी संपूर्ण नियोजनबद्ध पद्धतीने संघटनेच्या वतीने आज करण्यात आले.